ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अळूच्या पानांची वडी l Alu vadi 😋😋l Marathi recipe l एकदा करून बघा l👍👌

Автор: Vijaya kabugade

Загружено: 2025-12-11

Просмотров: 176

Описание: अळूच्या पानांची वडी

साहित्य

10 ते 12 अळूची पाने
२ ते ३ वाटी बेसन पीठ
15 ते 16 लसूण पाकळ्या
४ कमी तिखट हिरव्या मिरच्या
२ चमचे कांदा लसूण मसाला
२ ते ३ चमचे सफेद तीळ
१ छोटा तुकडा खोबऱ्याचा
१ चमचा हळद
थोडासा गूळ आणि चिंच आवडीनुसार
एक-दीड चमचा मीठ आवडीनुसार
कोथिंबीर आवडीनुसार

कृती-

प्रथम आळूचे पानांचे पाठीमागचे देट चाकूने काढून घेणे शिरा काढल्यानंतर अळूची पाने पाण्याने स्वच्छ धुऊन घेणे . गुळ आणि चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवणे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पाकळ्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर खोबऱ्याचे काप जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणे पाणी टाकू नये. पातेल्यामध्ये किंवा एखाद्या वाडग्यात वाटलेलं वाटण पूर्णपणे काढून घेणे . त्यामध्ये मोठ्या दोन ते तीन वाट्या जेवढे बेसन पीठ बसेल तेवढे घेणे. पिठामध्ये गुळ चिंचेचे पाणी मिक्स करुन घ्या. त्यामध्ये १ चमचा मीठ घालून घ्यायचे. चटणी,हळद, कोथिंबीर पांढरे तील मिक्स करुन लागेल तसे पाणी टाकून पीठ सैलसर मळून घेणे. पानाच्या मागील बाजूला पीठ थोडे थोडे लावून रोल बनवून घ्या.गॅस वरती कढई ठेवून त्या मध्ये पाणी ओतून सुरुवातीला १५ मिनिटे व नंतर बारीक गॅस वरती ७ मिनिटे वाफेवर वाडीचे रोल उकडून घ्य.

#marathi Recipe #shortsviral #cooking #ytshortsvideo #yt #मराठी # वडी रोल #
आळूची पाने# # बेसन पीठ# आळूची वडी#

vijaya kabugade
मराठी रेसिपी

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अळूच्या पानांची वडी l Alu vadi 😋😋l Marathi recipe l एकदा करून बघा l👍👌

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

४-५ लोकांना पुरेशी अशी व्हेज बिर्याणी l  Veg biryani करून बघा 👍 l Marathi recipe 😋😋

या पद्धतीने एकदा पुरण पोळी बनवा l Puran poli l मराठी रेसिपी 🔔🙏

भिंडी प्याज की सब्जी बनाने का यह तरीका देख आप सारे  पुराने तरीके भूल जाएंगे।bhindi ki sabji

जरासुद्धा साखर न वापरता फक्त 3 साहित्यात दाणेदार हिरव्या मुगाचे लाडू|Hirvya Mugache Ladoo|लाडूरेसिपी

Почему Путин смеялся на прессухе

Почему Путин смеялся на прессухе

तांदुळाचे पीठ वापरून बनवली खुसखुशीत कोथिंबीर वडी

रोज अशी हळद खा मग जादु पहा👆त्वचा केस पचन सांधे स्नायू हृदय डायबेटिस साठी रामबाण#marathi#drhukiresv

८८ वर्षांची माझी आई म्हणते हे पीठ वापरले तर अळू वडी कधीच सुटणार नाही | अळू वडी | Alu Vadi Recipe |

मेथी पराठा l Methi paratha l मराठी रेसिपी🙏😊

विदर्भ स्पेशल सांबार वडी/पुडाची वडी/Nagpur's special sambar vadi/pudachi vadi/Vidarbha special dish

Traditional Nepali Himalayan Village Lifestyle | Organic Food Cooking in Countryside Village Girl

२ वर्ष टिकणारं  लिंबाच लोणचे । ऊन न देता, लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून १० टिप्स | Limbacha Loncha

ग्यारेंटि देतो १ वाटी गहू पीठत हा १ जिन्नस टाका डोसा १० Min न चुकता कुरकुरीत बनेल I Dosa Recipe I

झणझणीत तवा मटण फ्राय | खाल्यानंतर चव विसरणार नाही असं चमचमीत सुक्कं मटण मसाला Suka Mutton Fry Recipe

थंडी सुरू झाल्या झाल्या हाच पदार्थ करते प्रत्येकाने केलीच पाहिजे घरातले सगळेजण हट्टाने मागून खातील..

फक्त एक सिटी कुकरची पुरण शिजवूते न लाटता पुरणपोळी एक मि पुरण वाटून मऊ लुसलुशीत टम फुगणारी पुरणपोळी

Забудь про Хлеб! СТАКАН ГРЕЧКИ и ТЫКВА - Полезно БЕЗ муки и БЕЗ сахара!

कृष्णा काठच्या पुराच्या मातीतली मळीची भरली मसाला वांगी | तळलेली मिरची ,ताक, पापड  | Vangyachi bhaji

#Aluvadi Recipe/आता रोल न करता  खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत /Alu Vadi /अळूवडी

पारंपरिक आगरी चिंबोरी मसाला | Crab Lollypop | खेकडा फ्राय  | Village Cooking | Red Soil Stories

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]