"पावसाळ्यातील बुरशीची संसर्ग | आयुर्वेद उपाय आणि टिप्स | Ayurved Aaplya Ghari"
Автор: Ayurved_aplya_ghari
Загружено: 2024-10-03
Просмотров: 22
Описание:
"पावसाळ्याच्या काळात बुरशीजन्य संसर्ग (फंगल इन्फेक्शन) ही एक सामान्य समस्या आहे, जी त्वचेवर खाज, लालसरपणा, वळ #ayurveda #panchakarma येणे अशा लक्षणांमध्ये दिसते. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेदानुसार फंगल इन्फेक्शनचे कारण, लक्षणे, तसेच त्यावर घरी करायचे सोपे उपाय. बुरशीची संसर्ग टाळण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी आयुर्वेदिक वनौषधी, दिनचर्या, आणि पथ्य-अपथ्य यांची सविस्तर माहिती मिळवा. या टिप्सने तुमची त्वचा निरोगी ठेवा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर 'Ayurved Aaplya Ghari' चॅनेलला सबस्क्राइब करा आणि नवीन आयुर्वेदिक माहिती मिळवत रहा.
#FungalInfection
#AyurvedicTreatment #SkinCareTips #MonsoonTips #AyurvedAaplyaGhari #बुरशीजन्यसंसर्ग #AyurvedaForSkin #NaturalRemedies #Panchakarma
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: