Pune Akrosh Morcha | पुण्यात PHD परीक्षार्थीचं आंदोलन, फेलोशिप जाहीर करण्याची मागणी | Zee24Taas
Автор: Zee 24 Taas
Загружено: 2025-09-16
Просмотров: 1093
Описание:
#pune #akroshmorcha #Zee24Taas #Marathinews
Pune Akrosh Morcha | पुण्यात PHD परीक्षार्थीचं आंदोलन, फेलोशिप जाहीर करण्याची मागणी | Zee24Taas
पुण्यात पीएचडी संशोधक परीक्षार्थींनी आक्रोश मोर्चा काढत आंदोलन केलं. तीन वर्षांपासून फेलोशिप न मिळाल्यामुळे त्यांच्या संशोधनाला अडथळा उभा राहिला असून अनेक संशोधन प्रकल्प ठप्प पडले आहेत. तातडीने फेलोशिप जाहीर करून संशोधनाला चालना द्यावी, अशी मागणी परीक्षार्थींनी केलीय. नवीन नियमांमुळे प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश, फेलोशिप प्रक्रियेला तीन महिन्यात पूर्ण करणे, शिष्यवृत्ती रकमेची वाढ आणि अमृत संशोधन योजनेत पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशा मागण्या या आंदोलकांच्या आहेत.
Subscribe: https://bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : https://youtube.com/live/7rT9A65g5uo?...
Website : https://zeenews.india.com/marathi
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : https://play.google.com/store/apps/de...
Apple : https://apps.apple.com/us/app/zee-24-...
Social Media Links :
Like Page - www.facebook.com/zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - www.twitter.com/zee24taasnews
Follow Us - www.instagram.com/zee24taas
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: