Sarthi Barti Mahajyoti Maharashtra Fellowship न मिळाल्याने पुणे येथे संशोधक विद्यार्थ्यांचं आंदोलन
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-09-16
Просмотров: 17374
Описание:
#bbcmarathi #pune #barti_ #mahajyoti #maharashtra #fellowship
महाराष्ट्र सरकारकडून विविध संशोधनासाठी दिल्या जाणाऱ्या सार्थी, बार्टी, महाज्योती, आर्टी, अमृत अशा शिष्यावृत्ती अजूनही देण्यात आलेल्या नाहीत, ना त्यांच्या जाहिराती काढण्यात आलेल्या आहेत. याविरोधात पुण्यातल्या गुड लक कॅफे चौकात विद्यार्थी ठिय्या आंदोलन करत आहेत.
पाहा या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे.
रिपोर्ट - प्राची कुलकर्णी
शूटिंग - नितीन नगरकर
एडिटिंग - अरविंद पारेकर
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: