दिवाळी फराळ सुंदर सुबक मुरड घातलेली पारंपारिक करंजी रेसिपी तेही योग्य माहिती सह.
Автор: Pratibha Firodiya's Kitchen
Загружено: 2019-10-23
Просмотров: 179862
Описание:
पारंपारिक करंजी साहित्य:
मैदा - १२५ ग्रॅम
रवा - ५० ग्रॅम
मोहन साठी ४ छोटे चमचे तूप
तळणी साठी तेल किंवा तूप.
सारण साहित्य:
रवा - १०० ग्रॅम
किसलेले खोबरं १०० ग्रॅम
पिठी साखर - १०० ग्रॅम
इलायची - ४ ते ५
जाड साखर - दोन ते तीन चमचे
चारोळी - २५ ग्रॅम
किसमिस - ५० ग्रॅम
खसखस - दोन छोटे चमचे
साटा साहित्य:
corn flour powder - एक छोटा चमचा
तूप - एक छोटा चमचा घट्ट तूप.
रेसीपी थोडी मोठी आहे पण ती गडबड न करता पहा तुमची नक्कीच करंजी छान होईल.
फुटाणे डाळ्यांची खमंग, कुरकुरीत चकली: • आवडीने खातील अशी दिवाळी विशेष फुटाणे डाळ्य...
दिवाळी फराळ रेसिपी खमंग तिखट शेव: • दिवाळी फराळ रेसिपी कुरकुरीत, खमंग तिखट शेव.
चार आकारातले शंकरपाळे: • चहात भिजवून खाण्याची मज्जा असलेले शंकरपाळे...
कमी तेलात बनवा खमंग चिवडा: • खास दिवाळी मध्ये घरी बनवा कमी तेलात कुरकुर...
सुंदर सुबक मुरड घातलेली करंजी: • दिवाळी फराळ सुंदर सुबक मुरड घातलेली पारंपा...
घरी बनवा कुरकुरीत खारी शेव: • दिवाळी फराळ सर्वांच्या आवडीची कुरकुरीत खार...
खमंग लसूण शेव: • सर्वांची आवडती दिवाळी फराळातील घरी बनवलेली...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: