12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026 | Hall Ticket आली | परीक्षा तारखा जाहीर | HSC Board Update
Автор: NK Online Class
Загружено: 2026-01-09
Просмотров: 555
Описание:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) कडून घेण्यात येणाऱ्या
इयत्ता 12 वी (HSC) बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026 साठी हॉल तिकीट उपलब्ध झाली आहेत आणि परीक्षा तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढील माहिती मिळेल –
• 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026 चे संपूर्ण वेळापत्रक
• Hall Ticket कधी व कसे डाउनलोड करायचे
• परीक्षा केंद्र, विषयनिहाय तारखा
• विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
• शेवटच्या टप्प्यातील तयारीसाठी मार्गदर्शन
हा व्हिडीओ Science, Arts आणि Commerce सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि उपयुक्त वाटल्यास Like, Share आणि Subscribe करा.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: