कुरकुरीत मुगाचे डोसे | healthy dosa recipe | मुगाचे डोसे |
Автор: Recipe With Vaishu
Загружено: 2025-11-26
Просмотров: 176
Описание:
डोसा पिठाचे साहित्य:-
1. दीड वाटी अखे मूग आणि तांदूळ
2. तीन मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे
3. लसूण पाकळ्या आणि एक चमचा मीठ
चटणीसाठी लागणारे साहित्य:-
1. अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे
2. एक चमचा मीठ आणि जिरे
3. तिन मिरच्या आणि अर्धा वाटी दही
4. एक चमचा साखर.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: