घरच्या स्वयंपाकातल स्वादिष्ट पालक पनीर |
Автор: Bharti's Kitchen
Загружено: 2026-02-10
Просмотров: 201
Описание:
पालक पनीर झटपट आणि simple रेसिपी |#recipe #bhartiskitchen
साहित्य
पालक, दोन ते तीन हिरवी मिरची,सात आठ काजू, बदाम किंवा शेंगदाणे सात आठ,हे सगळे जिन्नस कढई मध्ये थोडसं पाणी घालून एक उकळी आणायची गॅस बंद करून पालक थंड पाण्यात घालून ठेवायची.
मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जिन्नस घालून बारीक पेस्ट करून घ्यायची
पनीर हव असल्यास तळून घ्यायचं कींवा असंच घालायचं
फोडणीसाठी
गॅस वरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची,बटर घालायचं, कापून घेतलेला कांदा लसूण आल्याची पेस्ट घालायची छान लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचे,लाल तिखट, हळद, हिंग,गरम मसाला, धने पावडर, घालून बारीक करून घेतलेली पालक घालायची, पनीर घालून पाच ते सात मिनिटे मंद गॅसवर शिजवून घ्यायचं
थोडसं फ्रेश क्रीम घालून गॅस बंद करायचा
#पालकपनिर
#BharatisKitchen #IndianCuisine #HomeCooking #FoodLovers #DeliciousRecipes #HealthyEating #TraditionalRecipes #CookingTips #TastyTreats # #Foodie #RecipeOfTheDay #CookingAtHome #FoodBlog #Yummy #InstaFood #Homemade #Foodstagram #CulinaryArts #youtubevideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: