खजूर शेती मधील धोके व उपाय|खजुराच्या झाडाचा किडींपासून बचाव नेमका कसा करावा|Dates plant disease|
Автор: KGF(AGRO) शेतीवाडी
Загружено: 2026-01-10
Просмотров: 438
Описание:
खजूर पिकातील रोग धोके व उपाय
खजूर हे पीक आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने येत आहे .खजूर पिकामध्ये अतिशय किरकोळ स्वरूपात दिसणारे रोग किंवा किडी म्हणजे रायना सिरस बीटल .आपल्या शेणखतामध्ये निघणारा गेंडा सारखं शिंग असणारा किडा आपल्या लाईटच्या बल्बच्या भोवती पण मोठ्या आकाराचा तो काळा किडा दिसतो .याचा प्रादुर्भाव खजूर मध्ये दिसून येतो. झाड लहान असताना जर या किड्याने हे झाड कुरतडले तर झाड मृत होण्याची शक्यता असते .त्यामुळे झाड छोटे आहे तोपर्यंत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे .यासाठी कॅनोन हमला यासारखे कीटकनाशके यांचा वापर करणे गरजेचे आहे. झाड मोठे झाल्यानंतरही हा किडा आपल्याला पहावयास मिळतो परंतु त्याचा जास्तीचा परिणाम झाडांवर होत नाही .त्याचबरोबर खजूर या पिकामध्ये दिसणारा दुसरा आजार म्हणजे खजूर च्या झाडावर येणारा पिवळा मावा यासाठी आपण किरकोळ कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक वापरून नाहीसे करू शकतो .इतर फळपिकांच्या तुलनेत जर खजूर चा विचार केला तर खजूर ला अगदी दोन ते तीन फवारण्या वर्षभरात घेऊनही आपण उत्पादन घेऊ शकतो.
काही समस्या वाटल्यास खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता
दत्तात्रय घुले मु .पो .केळसांगवी तालुका आष्टी जिल्हा बीड
9763434430
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: