SIPच्या 8-4-3 formula मुळे Compound Interest ने Returns Benefit कसा होऊ शकतो?
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-04-12
Просмотров: 54282
Описание:
#SIP #MutualFunds #StockMarkets #NAV #FundNAV #CompoundInterest #SIPFormula
SIP म्हणजे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग. मार्केट कोसळत असेल तर SIP सुरू ठेवायची का, असा प्रश्न अनेकांना पडतो. SIP किती काळ सुरू ठेवायची असा प्रश्नही अनेकांना पडतो. SIPमध्ये जितका जास्त काळ गुंतवणूक, तितका जास्त फायदा होतो. कारण चक्रवाढ व्याजामुळे SIP चा परतावा वाढत जातो. या SIPचा 8-4-3 फॉर्म्युला काय आहे?
आजची सोपी गोष्ट याचबद्दल
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
गुंतवणूक, आर्थिक संकल्पना आणि घडामोडींबद्दल वाचा - https://www.bbc.com/marathi/topics/c5...
पहा गुंतवणुकीबद्दलचे सोपी गोष्टचे सगळे व्हीडिओ - • पैशाची गोष्ट | Personal Finance
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: