शेकडो मुलींचा जीव घेणारे 'Tomahawk' मिसाईल इराणच्या शाळेवर कुणी डागले? BBC News Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2026-03-11
Просмотров: 6926
Описание:
इराणच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलींच्या अंत्यसंस्कारांची दृश्यं जगाने पाहिली. 28 फेब्रुवारीला मिनाबमधल्या या शाळेवर झालेल्या हल्ल्यात 168 जण मारले गेल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं होतं.
पण या हल्ल्याची जबाबदारी कुणीच घ्यायला तयार नव्हतं. मग हा हल्ला केला कुणी? बीबीसी व्हेरिफायने या हल्ल्याच्या व्हीडिओंचा अभ्यास केला, पाहू या त्यांना काय आढळलं.
रिपोर्ट - मेर्लिन थॉमस, शयान सार्दरीजादे, बार्बरा मेत्झलर
लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले
#IranAttack #TomahawkMissile #BBCVerify #MiddleEastConflict
बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: