ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

श्रीकृष्णाय नम: १२ | निष्काम कर्मयोग व नामस्मरणाचे रहस्य; परमेश्वराची भक्तिसहाय्यक पाच रूपे

Автор: Aniruddha Bapu All - He and His World (Marathi)

Загружено: 2026-03-07

Просмотров: 2550

Описание: भगवान श्रीकृष्णाने प्रतिपादित केलेला ‘निष्काम कर्मयोग’ हा भक्तीमध्ये प्रगती करण्याचा जणू राजमार्गच आहे. आपण आपल्या संपूर्ण जीवनामध्ये सतत काही ना काही कर्म करतच असतो, पण ते ‘निष्काम’ नसल्यामुळे त्यातून नवनवीन प्रारब्ध निर्माण होतच राहते. तरीपण, अगदी संपूर्ण आयुष्य सरले तरीही, पूर्णपणे समाधानी असा कोणीच दिसत नाही. ‘काही ना काहीतरी करायचे राहून गेले’ अशीच खंत प्रत्येकजण व्यक्त करताना दिसतो. असे का होते? दि. २८ ऑगस्ट १९९७ रोजी केलेल्या श्रीकृष्णावरील प्रवचनाची सुरुवात सद्गुरु अनिरुद्ध बापू ह्याच मुद्याने करतात.
नामस्मरण हेदेखील एक कर्मच आहे. पण नुसते तोंडाने परमेश्वराच्या नामाचे उच्चारण करणे म्हणजे नामस्मरण नव्हे, हे स्पष्ट करून सद्गुरु अनिरुद्ध इथे, ‘नामस्मरण म्हणजे नक्की काय’ हे महर्षि वाल्मिकींच्या, व शिळा होऊन पडलेल्या गौतमपत्नी अहिल्येच्या कथांद्वारे समजावून सांगतात. त्याचवेळी, परमेश्वर आपल्या ज्या पाच रूपांद्वारे ह्या विश्वाचा कारभार चालवतो, ती पाच रूपे कोणती, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला भक्तीमध्ये प्रगती साधता येऊ शकते, हेदेखील ते उलगडून सांगतात.
त्याचबरोबर, परमेश्वराने निर्माण केलेल्या ह्या विश्वाचा, त्यातील गोष्टींचा मानवाने जरूर उपभोग घ्यावा, पण ते करताना काय काळजी घेणे आवश्यक आहे, त्याबद्दलही ते सावध करतात. परमेश्वराचे त्याच्या भक्तांवर, पुण्यवान माणसांवर जितके प्रेम असते, तितकेच प्रेम त्याचे महापाप्यांवरही असते, ह्या सत्याचा विपर्यास करून परमेश्वराबद्दल शंका उत्पन्न केली जाते. इथे सद्गुरु बापू ह्या दोन्हींमधील फरक नीट समजावून सांगून ह्यासंबंधी असणारे गैरसमज दूर करतात. सरतेशेवटी, परमेश्वराचे कारुण्य अकारण असले तरीदेखील ते प्राप्त होण्यासाठी आम्ही काय करणे आवश्यक आहे, हे ते समजावून सांगतात.

#AniruddhaBapu #krishnaquotes #radhakrishna

©℗
----------------------------------
Join the WhatsApp Channel - https://whatsapp.com/channel/0029Vb9c...

For more information about Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
Aniruddha Devotion Sentience site - https://aniruddha-devotionsentience.com/
Samirsinh Dattopadhye blog - https://sadguruaniruddhabapu.com
Watch live events - https://www.aniruddha.tv

Know more about the Devotional Services carried out under the guidance of Sadguru Shree Aniruddha (Bapu) -
http://www.aniruddhasadm.com
https://aniruddha-aadeshpathak.com

----------------------------------

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
श्रीकृष्णाय नम: १२ | निष्काम कर्मयोग व नामस्मरणाचे रहस्य; परमेश्वराची भक्तिसहाय्यक पाच रूपे

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

'अच्युतम् केशवम् रामनारायणम्' गजर | Aniruddha Bapu

'अच्युतम् केशवम् रामनारायणम्' गजर | Aniruddha Bapu

श्रीत्रिविक्रम मंत्रगजर । सार्वभौम मंत्र । Effective and Powerful prayer | Aniruddha Bapu

श्रीत्रिविक्रम मंत्रगजर । सार्वभौम मंत्र । Effective and Powerful prayer | Aniruddha Bapu

रामरक्षा प्रवचन -2 | श्रीसीतारामचंद्रो देवता: महाविष्णूसहित लक्ष्मीची उपासना आवश्यक | Aniruddha Bapu

रामरक्षा प्रवचन -2 | श्रीसीतारामचंद्रो देवता: महाविष्णूसहित लक्ष्मीची उपासना आवश्यक | Aniruddha Bapu

घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | Aniruddha Bapu

घरात देवपूजेस प्रारंभ करून देणारा भक्त नारायणदास | देवपूजा | Aniruddha Bapu

НИКОГДА НЕ ГОВОРИТЕ «СПАСИБО» НА КОМПЛИМЕНТ! — Бехтерева ОБЪЯСНИЛА ПОЧЕМУ

НИКОГДА НЕ ГОВОРИТЕ «СПАСИБО» НА КОМПЛИМЕНТ! — Бехтерева ОБЪЯСНИЛА ПОЧЕМУ

श्रीकृष्णाय नम: ११ | श्रीकृष्णाच्या दोन द्वारका कुठल्या? — भक्तिमार्गातील ‘दुसर्‍या द्वारके’चे रहस्य

श्रीकृष्णाय नम: ११ | श्रीकृष्णाच्या दोन द्वारका कुठल्या? — भक्तिमार्गातील ‘दुसर्‍या द्वारके’चे रहस्य

प्रतिथयश डॉक्टरचा जीवघेण्या कॅन्सरशी लढा बापूंमुळे शक्य | Aniruddha Bapu Anubhav | Cancer Survivor

प्रतिथयश डॉक्टरचा जीवघेण्या कॅन्सरशी लढा बापूंमुळे शक्य | Aniruddha Bapu Anubhav | Cancer Survivor

श्रेष्ठ भक्त पुंडलिकाची कथा आणि विठ्ठलाच्या विलक्षण पादुका | Aniruddha Bapu Pravachan

श्रेष्ठ भक्त पुंडलिकाची कथा आणि विठ्ठलाच्या विलक्षण पादुका | Aniruddha Bapu Pravachan

श्रीमंताला अक्कल नसते | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj Comedy Kirtan

श्रीमंताला अक्कल नसते | इंदुरीकर महाराज कॉमेडी कीर्तन - Indurikar Maharaj Comedy Kirtan

देव परीक्षा का घेतात?, कारण जाणून घ्या! bhagavad gita marathi | krishna motivation

देव परीक्षा का घेतात?, कारण जाणून घ्या! bhagavad gita marathi | krishna motivation

Ayushya Homa | 12 March 2026 | Live From VDS Bangalore Ashram

Ayushya Homa | 12 March 2026 | Live From VDS Bangalore Ashram

गावातील मुलींची छेड काढल्यामुळे गावकऱ्यांनी काढली अरुणची गाढवावरून धिंड | Maharshtrachi Hasya Jatra

गावातील मुलींची छेड काढल्यामुळे गावकऱ्यांनी काढली अरुणची गाढवावरून धिंड | Maharshtrachi Hasya Jatra

जीवनात चांगला बदल कसा घडतो? ’देव-देव करणं’ म्हणजे काय? | Aniruddha Bapu

जीवनात चांगला बदल कसा घडतो? ’देव-देव करणं’ म्हणजे काय? | Aniruddha Bapu

ओंक्या आणि प्राजक्ताच लग्न झालेलं बघून खांडेकर ची झाली बोलती बंद | Hasya Jatra | Full Episode

ओंक्या आणि प्राजक्ताच लग्न झालेलं बघून खांडेकर ची झाली बोलती बंद | Hasya Jatra | Full Episode

नर्मदा परिक्रमेचे अद्भुत अनुभव! | Ft. Swati Raykar | Sweet talks | Marathi Podcast

नर्मदा परिक्रमेचे अद्भुत अनुभव! | Ft. Swati Raykar | Sweet talks | Marathi Podcast

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

श्रीकृष्णाय नम: प्रवचन-०४ | प्रेमस्वरूप श्रीकृष्ण, व्रजभक्ती आणि जीवनातील रासक्रीडेचा मथितार्थ

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

भक्तिरसाने रसरसलेली स्वामी समर्थांच्या अद्‌भुत कृपेची आणि विलक्षण चित्राची कथा | Aniruddha Bapu

देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu

देव-भक्ताचे निस्सीम प्रेम उलगडणारी दत्तलीलेची व दोन दत्तमंत्रांची उत्पत्ती कथा | Aniruddha Bapu

ऋण ज्ञापक स्तोत्र !

ऋण ज्ञापक स्तोत्र !

श्रीपादश्रीवल्लभ पारायण कथा संकटे वाईट शक्ती दूर करेल Motivational speech success life marathi story

श्रीपादश्रीवल्लभ पारायण कथा संकटे वाईट शक्ती दूर करेल Motivational speech success life marathi story

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]