महाराष्ट्र NA परवानगी नवीन कायदा 🔥| बिगर शेती ऑटोमॅटिक | जिल्हाधिकारी मंजुरी रद्द | MahsulShahi
Автор: Mahsul Shahi
Загружено: 2026-02-04
Просмотров: 7095
Описание:
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) कायदा 2025 नुसार DP/प्रादेशिक योजनेतील जमिनींसाठी NA परवानगीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची गरज नाही. बांधकाम नकाशा मंजूर झाल्यावर जमीन आपोआप बिगर शेती! फक्त वन-टाइम प्रीमियम भरावा. गुंठेवारी प्लॉट धारकांसाठी मोठा दिलासा! जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.
👉 Join this channel to get access to perks:
/ @mahsulshahi
मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) अधिनियम 2025 अंतर्गत मोठी सुधारणा केली आहे! आता डीपी (Development Plan) किंवा प्रादेशिक योजनेत येणाऱ्या जमिनींसाठी बिगर शेती (NA) परवानगी साठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी लागणार नाही. स्थानिक नियोजन प्राधिकरणाकडून (Planning Authority) बांधकाम नकाशा किंवा विकास परवानगी मिळाल्यावर जमीन ऑटोमॅटिक बिगर शेती मानली जाईल. फक्त वन-टाइम प्रीमियम (One-time Premium) भरावा लागेल - रेडी रेकनर रेटनुसार 0.1% ते 0.5% पर्यंत (प्लॉट साइजप्रमाणे).
यामुळे गुंठेवारी, लहान प्लॉट धारक आणि सुमारे तीन कोटी नागरिकांना मोठा फायदा! सरकारी कार्यालयातील हेलपाटे थांबतील, पारदर्शकता वाढेल आणि जमीन व्यवहार सोपे होतील. पण लक्षात ठेवा - जमीन प्रादेशिक/विकास योजनेत असणे आणि जुन्या तुकडेबंदी नियमांचे पालन आवश्यक!
💡 अधिक माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण पाहा!
महसूल शाही (MahsulShahi) या चॅनेलवर आपले स्वागत आहे!
व्हिडिओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.
लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये...
जय महाराष्ट्र!
🔔 चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा!
📌 असेच महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी @MahsulShahi (महसूल शाही) 🔔 सबस्क्राइब करा!
Hashtags:
#NAPermission #BigerSheti #MaharashtraLandLaw #OneTimePremium #LandRevenue2025 #MahsulShahi #NAConversion #DPPlan #MaharashtraGovernment #RealEstateMaharashtra #Gunthewari #LandReform #JaminMahsul #NonAgriculturalLand #Maharashtra2025 #ShetiJamin #NAFree #LandUpdate #JaminKada #MaharashtraNews #PropertyMaharashtra #RevenueDepartment #JaminNiyam #UrbanDevelopment #JaiMaharashtra
Tags:
NA परवानगी, बिगर शेती, महाराष्ट्र जमीन कायदा 2025, one time premium, जिल्हाधिकारी मंजुरी रद्द, DP योजना, महसूल शाही, शेती जमीन NA, land conversion Maharashtra, NA sanad रद्द, गुंठेवारी प्लॉट, Maharashtra land revenue amendment, non agricultural permission, विकास आराखडा, जमीन महसूल सुधारणा, real estate Maharashtra, जamin NA प्रक्रिया, महाराष्ट्र सरकार, three crore benefit, premium rates, ready reckoner, urban land Maharashtra, fragmentation rules, जय महाराष्ट्र
👉 Telegram Channel ► https://t.me/mahsulshahi
👉 WhatsApp Channel ► https://whatsapp.com/channel/0029Vb5Y...
📢 व्हिडिओ कसा वाटला, कमेंट करून नक्की कळवा!
🔔 @MahsulShahi (महसूल शाही) चॅनेल सबस्क्राइब करा आणि नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा!
लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये...
जय महाराष्ट्र!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: