सोया चिली अशी बनवा की सगळे बोट चूपत राहातिल || SOYA CHILLI RECIPE
Автор: Mihir vlogger
Загружено: 2025-10-28
Просмотров: 159
Описание:
सोया चिली बनवण्यासाठी लागणारे साहित्य
• २ कप पाणी
• १/२ चमचा मीठ
• १ कप सोया चंक्स
• काळी मिरी पूड
• १/२ चमचा सोया सॉस
• लाल तिखट
• ८~१० चमचे कॉर्न फ्लोअर
• तळण्यासाठी तेल
• १~२ चमचे तेल
• बारीक चिरलेला लसूण
• बारीक चिरलेलं आलं
• कांद्याचे चौकोनी तुकडे
• ढोबळी मिरचीचे चौकोनी तुकडे
• उभी चिरलेली हिरवी मिरची
• १ चमचा चिली सॉस
• १ चमचा टोमॅटो सॉस
• १ चमचा सोया सॉस
• काळी मिरी पूड
• १ चमचा कॉर्न फ्लोअर
• पाणी
• चिरलेला पातीचा कांदा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: