#SattariFiles
Автор: Goan Narrative
Загружено: 2026-03-02
Просмотров: 6834
Описание:
#SattariFiles Sattari’s Soil, Sattari’s Soul: The Fight for Ancestral Land Rights Begins
सत्तरीतील जमीन मालकी हक्कांसाठी लढा सुरू झाला आहे.
आपल्या हक्काच्या जमिनीवर स्वतःचे नाव असावे, पिढ्यान्पिढ्या जपलेली माती आपल्या मालकीची व्हावी आणि कायदेशीर सुरक्षितता मिळावी यासाठी सत्तरीतील नागरिक एकत्र येत आहेत.
हा लढा केवळ जमिनीचा नाही, तर अस्तित्वाचा, स्वाभिमानाचा आणि भविष्यातील पिढ्यांच्या हक्कांचा आहे.
“सत्तरीची जमीन, सत्तरीकरांचाच हक्क!”
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: