पौष्टिक तांदुळजा भाजी | पारंपरिक पद्धतीने केलेली तांदळाची भाजी | Healthy Tandulja Bhaji Recipe
Автор: Jayashree Patil (Jayu)
Загружено: 2026-03-06
Просмотров: 32
Описание:
नमस्कार 🙏
आज मी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट तांदुळजा भाजी बनवली आहे. गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने केलेली ही भाजी खायला खूपच छान लागते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
ही भाजी घरच्या साध्या मसाल्यांमध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार होते. तुम्हीही नक्की करून पाहा आणि कशी वाटली ते comment मध्ये सांगा. 😊
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
#tanduljabhaji #तांदुळजाभाजी #तांदळाचीभाजी #bhajirecipe #healthybhaji #marathirecipe #marathifood #ghargutirecipe #indianfoodrecipe
#villagestylecooking #homemadefood #foodlover
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: