भाग तिसरा - चिन्मयी सुमित ( Episode 3 - Chinmayee Sumeet ) Gha Gharacha
Автор: Gha Gharacha (घ घराचा)
Загружено: 2019-03-07
Просмотров: 14517
Описание:
घरात असणाऱ्या प्रत्येका व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो, विचार वेगळे असतात. पण तरीही, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्रितपणे राहायला लागतात तेव्हा त्या घराची अशी एक वेगळी ओळख निर्माण होत असते. घरात राहणाऱ्या व्यक्ती खूप वेगवेगळ्या प्रकारे त्या घराच्या नियोजनात सहभागी होत असतात. एकमेकांच्या सहवासातून आपण खूप काही गोष्टी शिकत असतो आणि थोड्याफार प्रमाणात इतरांना शिकवत असतो. घर, घराचे नियोजन आणि त्याविषयीचे अनुभव, त्यातून निर्माण होणाऱ्या गमतीजमती ह्या सगळ्याविषयी आज आपण गप्पा मारणार आहोत चिन्मयी सुमित यांच्यासोबत.
#भागतिसरा #भाग३ #घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन #ghagharacha
#घर #नियोजन #आवराआवर #व्यवस्थापन #गृहव्यवस्थापन #स्वच्छता #वेळेचेनियोजन #कलाकार #अभिनेत्री #ghagharacha #home #homeorganisation #kitchenorganisation #kitchen #cookingorganisation #cookingpreperation #organisation #organisedhome #kitchenmanagement #kitchen #kitchenorganisation #homemanagement #timemanagement #houseorganisation #actress
अनुसरण करा:
http://www.ghagharacha.com/
/ ghagharacha
/ ghagharacha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: