भाग चौथा - प्राची खाडे ( Episode 4 - Prache Khade ) Gha Gharacha
Автор: Gha Gharacha (घ घराचा)
Загружено: 2019-03-15
Просмотров: 2883
Описание:
तिनं पुण्यातून फॅशन डिझाईनिंगचं शिक्षण घेतलं. नंतर फेमिना मॅगझीन साठी काम केलं. सेलिब्रिटीचं स्टायलिंग करता करता त्यांच्यासाठी शॉपिंग करायला सुरुवात केली. आपण जर इतरांसाठी शॉपिंग करत आहोत आणि हे आपण प्रोफेशन म्हणून करत आहोत तर त्यासाठीचं प्रोफेशनल क्वॉलिफिकेशन आपल्याकडे असायला हवं म्हणून तिने मिलान, इटली येथे जाऊन पर्सनल शॉपिंगचा कोर्स केला. सध्या ती पर्सनल शॉपर, वॊर्डरोब अनॅलिस्ट, सेलिब्रिटी स्टायलिस्ट म्हणून काम करते. ती खूप जणांसाठी वॊर्डरोब मॅनेजमेंटचंसुद्धा काम करते. स्टायलिंग असाइनमेंटच्या निमित्ताने तिने प्रियांका चोप्रा, सोनाली कुलकर्णी, ऍडम गिलख्रिस्ट, अँड्रयू सायमंड्, रोहित शर्मा, विश्वनाथन आनंद अश्या खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी स्टायलिंग केलं आहे.
#भागचौथा #भाग४ #घघराचा #नियोजनामागचेप्रयोजन #ghagharacha
#कपाट #कपाटाचीआवराआवर #कपडे #मीकायघालू # माझ्याकडेकपडेचनाहीत #यक्षप्रश्न #शॉपिंग # स्टायलिस्ट #पर्सनलशॉपर #वेडिंगशॉपर #सेलिब्रिटी #सेलिब्रिटीस्टायलिस्ट
#Prache #prachethestylist #lifeofastylist #shopwithprache #fashiontutor #weddingstylist #weddinglook #celebrity #celebritystylist #getthelook #mensfashion #menslife #mensstyle
अनुसरण करा:
http://www.ghagharacha.com/
/ ghagharacha
/ ghagharacha
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: