मुलांसाठी बनवा मेथी - पालक वडी..,
Автор: Reshmas Recipe
Загружено: 2026-02-07
Просмотров: 110
Описание:
मुलांसाठी बनवा मेथी - पालक वडी..,
साहित्य;
मेथी - एक वाटी,
पालक - एक वाटी ,
बेसन - दीड वाटी,
जिरे पूड - एक चमचा,
तिळ - दोन चमचे,
हिंग - दोन चिमट,
सोडा - दोन चिमट,
आलं लसुण पेस्ट,
२ - ३ हिरवी मिरचीची पेस्ट,
मीठ चवीनुसार,
ओवा - एक चमचा,
तेल ,
गरज पाडली तर पाणी
#food #मेथीपराठा #मेथीचे #recipe #kitchentips #मेथीचीभाजी #reshmasrecipe #kitchen
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: