महाशिवरात्रीला बनवा झटपट रताळ्याची खीर..
Автор: Reshmas Recipe
Загружено: 2026-02-11
Просмотров: 170
Описание:
महाशिवरात्रीला बनवा झटपट रताळ्याची खीर..
साहित्य:
रताळे - शिजवलेली मध्यम आकाराची ४-५,
साखर - एक वाटी,
दुध - एक लिटर,
तूप - अर्धी वाटी,
बदाम - ४-५ ,
पिस्ते - ४-५,
इलायची पूड,
थोडेसे जायफळ .
वजनीप्रमाण:
रताळे - ३५० ग्रॅम,
साखर - १५० ग्रॅम,
दुध - एक लिटर.
#रताळ्याचे पदार्थ #रताळ्याची खीर #sweet potato recipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: