मुंबई चाळी मध्ये आमचं (10×15) 🏠 या छोट्याशा घरा मध्ये सर्व काही गोष्टी कशा मॅनेज करून ठेवतो?😱🤔
Автор: Changu mangu vlogs
Загружено: 2026-01-13
Просмотров: 148
Описание:
मुंबई चाळी मध्ये आमचं (10×15) 🏠 या छोट्याशा घरा मध्ये सर्व काही गोष्टी कशा मॅनेज करून ठेवतो?😱🤔
मी मुंबई नायगाव या गावात राहते आणि मी ज्या चाली मध्ये राहते तिथे एकूण 52 रुपये आहेत सर्व रूम (१०×१२) (१०×१५) अशीच रूम असतात
आम्हाला एवढी छोट्या रूममध्ये कसं ऍडजेस्ट करावं लागतं सर्व काही गोष्टी हे सर्व या व्हिडिओमध्ये मी दाखवून दिला आहे
खरं तर मुंबईमध्ये स्वतःचा घरी घर आहे हेच आमच्यासाठी खूप मोठ्या गोष्टी आहेत .
मुंबई शहर एवढा मोठा आहे त्याच्यामध्ये लोकसंख्या पण भरपूर आहे त्याच्यामध्ये आमचे हे छोटासा घर छोटीशी फॅमिली ते मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिला आहे
#home tour
#Mumbai home tour
#Mumbai chawl home tour
#middle class home tour
#my tour
#mumbai (10×12)chawl Home Tour
small room in Mumbai home tour
#mumbai chota home tour
#chawl house
#chawl
#chawl house tour
#marathi daily vlog
#Marathi family vlog
#dailyvlog
#mumbai house
#mumbai house tour
#2026 Mumbai chawl Home Tour
#Home tour 2026
माझं चाळी तलं सुंदर घर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: