||मकर संक्रांतीला च दवाखान्यात 😭||चंगू मंगू आज त्यांच्या पप्पांना खूप मिस करत होते. 🥺
Автор: Changu mangu vlogs
Загружено: 2026-01-14
Просмотров: 51
Описание:
||मकर संक्रांतीला च दवाखान्यात 😭||चंगू मंगू आज त्यांच्या पप्पांना खूप मिस करत होते. 🥺#minivlog# marathivlo आज मकर संक्राती होती.
आणि चंगू मंगांचे पप्पा घरी नव्हते दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले होते चंगू मंगू सकाळी उठल्यापासून विचारतो पप्पा कुठे गेले.
कारण आमच्या चालीमध्ये सगळ्यांचे मम्मी-पप्पा घरी होते आणि खूप एन्जॉय करत होते फक्त चंगू मंगूंचे पापा घरी नव्हते. कधी येणार फक्त का गेलेत
खरंच ते दोन-तीन महिन्यापासूनच कंटाळलेत्यांच्या हातातून पण थोडे पैसे टाकून प्रॉब्लेम होता आणि कुणी सोबत पण नव्हतं
म्हणून ते आता आपण ते आणि मग कंटाळून ते दवाखान्यात गेले ते त्यांना आजची आजच्या दिवसाची अपॉइंटमेंट भेटली होती. म्हणून त्यांना टाईम वेस्ट करायचं नव्हतं म्हणून ते ऍडमिट झाले. चंगू मंगू तुम्हाला लगेच म्हणतो पण माझा पण खरंच लागत नव्हतं. व्हिडिओ शूट केलाय आपले व्हिडिओ काढले तुम्हाला दाखवण्यासाठी.
#minivlog #marathi #marathi family vlog
#dailyvideoblog #marathi shorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: