😂🌶️ आजची स्पेशल – तिखटाला चॅलेंज देणारी शेव भाजी! 🌶️😂
Автор: Varsha's food diaries
Загружено: 2026-02-15
Просмотров: 111
Описание:
ही शेव भाजी नाही हो… ही तर तिखट सहनशक्तीची परीक्षा आहे! 🔥
एक घास घेतला की डोळ्यात पाणी आणि तरीही हात थांबत नाही! 😅
तिखट प्रेमींनो, आज तुमच्यासाठी खास धमाका! 💥🍛
धाडस असेल तरच प्लेट भरा!😎🔥
#cooking #marathilive #mumbai
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: