साडेचारच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(३० नोव्हेंबर २०१८)
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2018-11-30
Просмотров: 278588
Описание:
ठळक बातम्या.....राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करणार
असल्याची विधानपरिषदेत घोषणा
नव्या २४ हजार शिक्षकांच्या भरतीत मराठी आरक्षणानुसार मराठा समाजाला सामाजून घेणार -
शिक्षणमंत्र्यांची विधानसभेत घोषणा
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी शिवसेनेचे आमदार विजय औटी यांची बिनविरोध निवड
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अर्जेंटिनामध्ये होणाऱ्या जी - २० शिखर परिषदेत आज सहभाग, विविध
देशांच्या राष्ट्रप्रमुखांशीही चर्चा करणार
ठाणे जिल्ह्यातल्या मुंब्रा उपनगरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त, आरोपी अटकेत...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: