सातच्या बातम्या, दूरदर्शन सह्याद्री वाहिनी..(१२ फेब्रुवारी २०१९)
Автор: DD Sahyadri News
Загружено: 2019-02-13
Просмотров: 269593
Описание:
ठळक बातम्या.....पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणाच्या दौऱ्यावर अत्याधुनिक कर्करोग उपचार केंद्रासह विविध विकासकामांचं करणार लोकार्पण
संसदेत मध्यवर्ती सभागृहात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या चित्राचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण
दिल्लीमध्ये अर्पित पॅलेस हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १७ जणांचा मृत्यू ९ जखमी
राजस्थानमधल्या कथित बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणी रॉबर्ट वड्रा आणि त्यांची आई मॉरिन यांची जयपूरमध्ये सक्तवसूली संचालनालयाकडून चौकशी सुरु
ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातला आरोपी राजीव सक्सेना यांची इनकॅमेऱ्या चौकशी करण्याचे दिल्लीच्या न्यायालयाचे आदेश
आसाममध्ये गुवाहाटी इथं आजपासून वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेला होणार सुरुवात
जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अडकलेल्या ७०० जणांची भारतीय हवाई दलाकडून सुटका राज्यात थंडीचा जोर ओसरला....
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: