Priyatama| Ekvira Music|
Автор: Ekvira Music
Загружено: 2025-02-12
Просмотров: 19765
Описание:
प्रेमाच्या सणाला तरुणाईची गुलाबी वाढविण्यासाठी घेऊन आलो आहोत.. स्वप्निल बांदोडकर आणि मुग्धा कऱ्हाडे यांच्या मखमली आवाजांत वैभव जोशींच्या लेखणीची जादू.. "प्रियतमा"!! संगीतकार अवधूत गुप्ते. नृत्यदिग्दर्शन आणि दिग्दर्शन चेतन (नानू) महाजन. आणि आगमन करत आहेत तरुणाईला वेड लावणारी एक गोड जोडी अर्थात.. प्रियेष जयेश चव्हाण आणि तनुजा शिंदे!
#ekviramusic #marathisong #avadhootgupte #swapnilbandodkar #valentinesday #romanticsong #priyatama #vaibhavjoshi #songoutnow
Ekvira Music Presents Priyatama-
Featuring : Tanuja Shinde @tanujashinde06 & Priyesh Jayesh Chavan
@priyeshchavan_7
Director & Screenplay : Rahul Gaikwad @rahul8306
Choreographer & Project Head : Chetan Mahajan(Nanu) @chetannanu
DOP & Editor : Suraj Rajput @rajputboy_suraj
Creatives : Loki's Studio
Priyatama Audio Credits-
Singer - Swapnil Bandodkar/ Mugdha Karhade
Composed by - Avadhoot Gupte
Lyrics - Vaibhav Joshi
Arranger - Anurag Godbole
Recording Studio- Ajivasan Sound
Recorded by - Avadhoot Wadkar
Mixing - Avadhoot Wadkar
Project Coordinator - Nitin Dhole
Lyrics-
मी तुला पाहिले तू मला पाहिले ,
त्याक्षणी काय झाले कळेना मला
पाहताना तुला जीव गेला तरी,
जीव गेल्याविना राहवेना मला
प्रियतमा, प्रियतमा, प्रियतमा
मोग-याला तुझे रूप आले सखे
पारिजातासही गंध आला तुझा
काय सांगू तुला हाय माझ्या फुला
एकही फूल का आवडेना मला
प्रियतमा, प्रियतमा, प्रियतमा
आरशाची नजर चुकवते सारखी
ह्या जगापासून मी लपवते तुला
कोण आहेस तू जाणते मी तरी
कोण आहेस हे सांगवेना मला
राजसा, राजसा, राजसा
प्राणही ओवले, भानही ओवले
आणि जपमाळ श्वासांवरी तोलली
एवढ्यांदा तुझे घेतले नाव की
आपले नावही आठवेना मला
प्रियतमा, प्रियतमा, प्रियतमा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: