टक्कल पडण्याआधी हे बघाच! | टक्कल का पडते? उपाय काय? | डॉक्टर बोलतोय
Автор: Rajoddha Media Official
Загружено: 2026-02-07
Просмотров: 10
Описание:
आजच्या एपिसोडमध्ये आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत — टक्कल.
केस गळणे, कपाळ मागे जाणे, टक्कल पडणे हे फक्त वयामुळे होतं का?
की यामागे काही गंभीर कारणं आहेत?
डॉक्टर बोलतोय – मध्ये जाणून घ्या 👇
✔️ टक्कल पडण्याची खरी कारणं
✔️ केस गळती आणि टक्कल यामधला फरक
✔️ कोणत्या वयात धोका जास्त असतो
✔️ आयुर्वेदिक व मेडिकल उपाय
✔️ टक्कल टाळण्यासाठी काय करावं आणि काय करू नये
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण टक्कल पडण्याआधी माहिती असणं खूप गरजेचं आहे!
📌 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा
📌 अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी Channel Subscribe करा
📌 तुमचे प्रश्न Comment मध्ये नक्की विचारा
#टक्कल #HairLossMarathi #टक्कलका_पडते #HairFall #DoctorBoltoy #AyurvedicHairCare #HairLossTreatment #MalePatternBaldness #HairCareTips #HealthMarathi #MarathiPodcast
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: