Decoding Diabetes : भाग 6: Diabetes आणि Insulin | Dr Bhagyesh Kulkarni
Автор: Dr Bhagyesh Kulkarni
Загружено: 2024-09-24
Просмотров: 34006
Описание:
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 95886 04410
किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com
इन्सुलिन म्हणजे नक्की काय? ती कधी बंद होऊ शकतात का? ते नक्की काय काम करतात? त्याच्याबद्दल काय काय गैरसमजुती आहेत? इन्सुलिनचे काय साइड इफेक्ट्स असतात? अशा काही प्रश्नांची उत्तरे आपण या भागात डॉ. भाग्येश यांना विचारली आहेत.
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 👉🏻 9284713760 / 9881616277
🌐 वेबसाईटला भेट द्या: 👉🏻 https://drbhagyeshkulkarni.com/
#Diebetes #DiabetesAwareness #DrBhagyeshKulkarni
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: