Diabetes & Vitamin B12 | Dr. Bhagyesh Kulkarni | Decoding Diabetes Episode 30 |
Автор: Dr Bhagyesh Kulkarni
Загружено: 2025-05-13
Просмотров: 224270
Описание:
📌 डॉ भाग्येश कुलकर्णी यांच्या डायबिटीस आणि लाइफस्टाइल मॅनेजमेंट वर आधारित प्रोग्राम ची माहिती घेण्यासाठी कृपया हा फॉर्म भरा. 👉https://zfrmz.in/SQMHINxEpZJfTXz0OJWi
📲 अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबरवर संपर्क करा. 78220 53994 / 95886 04410
किंवा वेबसाईटला भेट द्या. 👉https://drbhagyeshkulkarni.com
Decoding Diabetes with Dr. Bhagyesh Kulkarni: Diabetes & Vitamin B12
यावर आपण आजच्या एपिसोड मध्ये चर्चा करत आहोत.
थकवा, नीट झोप न लागणं, चिडचिड, लक्ष न लागणं… हे सगळं केवळ तणावामुळे होतं असं वाटतं? पण खरं कारण असू शकतं Vitamin B12 ची कमतरता!
या एपिसोडमध्ये डॉ. भग्येश कुलकर्णी यांच्याशी आपण चर्चा केली आहे:
B12 शरीरात कमी का होतं? शाकाहार, पचनसंस्था आणि औषधं यांचा काय संबंध आहे?
Diabetes असलेल्या रुग्णांमध्ये B12 कमी का आढळतं? आणि B12 वाढवण्यासाठी उपाय कोणते? B12 ची पातळी खाली गेली की शरीरच नव्हे, तर मनही काम करणं थांबवतं?
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या ‘डायबेटीस फ्री फॉरेव्हर’ मार्फत ‘डिकोडिंग डायबेटीस’ ही नवी पॉडकास्ट सिरीज घेऊन आलो आहोत. या सिरीज मध्ये डॉ. भाग्येश यांच्याकडून डायबेटीस बद्दलची सर्व माहिती आपण समजून घेणार आहोत.
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
#DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
https://drbhagyeshkulkarni.com/"""
भारताला डायबेटीस मुक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरु केला आहे.
हा उपक्रम आवडल्यास नक्की तुमच्या जवळच्या डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवा.
#DiabetesFreeForever #DrBhagyesh #Diabetes
अधिक माहितीसाठी पुढे संपर्क करू शकता-
https://drbhagyeshkulkarni.com/"""
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: