ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्ते आक्रमक, कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

Автор: Vishaych Bhari

Загружено: 2025-12-31

Просмотров: 3212

Описание: #sambhajinagar #bjp #mahanagarpalika #sambhajinagarmahanagarpalika #vishaychbhari

Sambhajinagar BJP Rada : कार्यकर्ते आक्रमक,कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

राजकारण म्हणजे केवळ निवडणूक, उमेदवारी किंवा सत्तेची गणितं नाहीत…राजकारण उभं राहतं ते कार्यकर्त्यांच्या घामावर, निष्ठेवर आणि विश्वासावर… पण जेव्हा हाच विश्वास तुटतो, जेव्हा वर्षानुवर्षे पक्षासाठी रस्त्यावर झटलेला कार्यकर्ता स्वतःच्याच पक्षाच्या दारात न्याय मागायला बसतो…तेव्हा ती केवळ नाराजी राहत नाही तो एक राजकीय उद्रेक ठरतो… छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आज नेमकं तेच चित्र आहे…महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी यादी जाहीर होताच शहरातील राजकीय घडामोडींना अचानक वेग आला… कागदावरची यादी जाहीर झाली, आणि रस्त्यावर संताप उसळला… कोणी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेला, कोणी अपक्ष म्हणून उभा राहिला, तर काही निष्ठावान कार्यकर्ते “आमच्यावर अन्याय झालाय” म्हणत थेट पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषण आणि आंदोलनाला बसले…खरं तर महायुती तुटल्यानंतर उमेदवारी वाटपाचा प्रश्न छत्रपती संभाजीनगर भाजपमध्ये अंतर्गत असंतोषाचं मोठं कारण ठरला… परिणामी सलग दुसऱ्या दिवशीही भाजपच्या प्रचार कार्यालयासमोर संतप्त कार्यकर्त्यांचा संताप शांत झाला नाहीय… भाजपच्या कार्यालयासमोर भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते भाजपच्या नेतृत्वाविरोधात उभे आहेत… या नाराज कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांच्या गाड्यांना घेराव घातला, सावेंच्या गाडीला काळं फासल, भाजप नेत्यांचे फोटो फाडले… आणि एका कार्यकर्त्यानी तर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा करण्याचा प्रयत्न केला…या सगळ्या घटनांनी छत्रपती संभाजीनगरचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालंय…म्हणून नेमका हा राडा कसा सुरू झाला? नेमका वाद कुठून पेटला? आणि भाजप कार्यकर्त्यांकडून कोणते आरोप करण्यात आले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं… सांगणारा हा व्हिडीओ,

Images in this Video used for representation purpose only

Connect With Us -

facebook link : Vishaych Bhari FB

https://www.facebook.com/profile.php?...

instagram link :

  / vishayachbhari  

Our Website :

https://vishaychbhari.com

COPYRIGHT DISCLAIMER :

Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

Thank You,
vishaych bhari, sambhajinagar bjp rada, sambhajinagar bjp rada news, sambhajinagar bjp office rada, sambhajinagar bjp video, sambhajinagar rada video, atul save sambhaji nagar, bhagavat karad, minister bhagawat karad, atul save,bhagwat karad aurangabad, who is bhagawat karad, sambhajinagar mahanagarpalika election, mahanagarpalika election, sambhajinagar municipal election news, eknath shinde vs bjp sambhajinagar

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sambhajinagar BJP Rada: कार्यकर्ते आक्रमक, कराडांच्या गाडीला घेराव, संभाजीनगर राड्याची A टू Z स्टोरी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

तटकरेंनी एकदाचं उत्तर दिलंच, ‘प्रस्ताव येऊ द्या’, Sunil Tatakare On NCP Merger/ विलीनीकरण

तटकरेंनी एकदाचं उत्तर दिलंच, ‘प्रस्ताव येऊ द्या’, Sunil Tatakare On NCP Merger/ विलीनीकरण

Parbhani ZP Election : Bordikar यांची फिल्डिंग,Gutte यांच्या हट्टामुळे भाजपच स्वबळाचं स्वप्न भंगलं ?

Parbhani ZP Election : Bordikar यांची फिल्डिंग,Gutte यांच्या हट्टामुळे भाजपच स्वबळाचं स्वप्न भंगलं ?

Namdev Dhasal Biography : ज्यांना दाऊदही टरकायचा, ते नामदेव ढसाळ नावाचं विद्रोही वादळ कसं होतं ?

Namdev Dhasal Biography : ज्यांना दाऊदही टरकायचा, ते नामदेव ढसाळ नावाचं विद्रोही वादळ कसं होतं ?

Sambhajinagar Crime: माय-लेकाकडून Drishyam Style हत्या, पुरावा नसतानाही पोलिसांनी गूढ कसं उलगडलं ?

Sambhajinagar Crime: माय-लेकाकडून Drishyam Style हत्या, पुरावा नसतानाही पोलिसांनी गूढ कसं उलगडलं ?

विरोधकांना बोलू द्यायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची कुटनिती, किशोरी पेडणेकर रोखठोक बोलल्या

विरोधकांना बोलू द्यायचं नाही ही सत्ताधाऱ्यांची कुटनिती, किशोरी पेडणेकर रोखठोक बोलल्या

News & Views: विलिनीकरणावर रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली? Rohit Pawar | NCP Merger | SA4

News & Views: विलिनीकरणावर रोहित पवारांची पत्रकार परिषद पुढे ढकलली? Rohit Pawar | NCP Merger | SA4

Sambhajinagar Mahapor: १० फेब्रुवारीला संभाजीनगरचा महापौर ठरणार! | BJP 57, MIM 33 ह्या नावांची चर्चा

Sambhajinagar Mahapor: १० फेब्रुवारीला संभाजीनगरचा महापौर ठरणार! | BJP 57, MIM 33 ह्या नावांची चर्चा

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Praful Patel, Sunil Tatkare यांचा डाव फसला ? NCP विलिनीकरण होणार ? Sharad Pawar यांनी असा खेळला डाव

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान हिरो की व्हीलन, वाद का पेटलाय ? | Vishaych Bhari

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान हिरो की व्हीलन, वाद का पेटलाय ? | Vishaych Bhari

Beed HSC exam centre scam: Dhananjay Munde चं कॅालेज, नंबर शाळेत, कांड काय? Speacial Report

Beed HSC exam centre scam: Dhananjay Munde चं कॅालेज, नंबर शाळेत, कांड काय? Speacial Report

Prashant Jagtap in Congress | एकनिष्ठ राहणे हीच चूक, प्रशांत जगतापांनी प्रश्न विचारले आणि गेम झाला

Prashant Jagtap in Congress | एकनिष्ठ राहणे हीच चूक, प्रशांत जगतापांनी प्रश्न विचारले आणि गेम झाला

Maharashtra Police Bharti मध्ये  Doctors, Engieneers वकील अन MBA वाल्यांचं प्रमाण का वाढतंय ?

Maharashtra Police Bharti मध्ये Doctors, Engieneers वकील अन MBA वाल्यांचं प्रमाण का वाढतंय ?

Dhananjay Munde Beed LIVE  | महा पशुधन एक्स्पो 2026 | बीड |  Devendra Fadnavis | ABP Majha

Dhananjay Munde Beed LIVE | महा पशुधन एक्स्पो 2026 | बीड | Devendra Fadnavis | ABP Majha

Non Agricultural Land Rules : बांधकामासाठी आता NA परवानगी घेण्याची गरज नाही, कशी असणार नवीन पद्धत ?

Non Agricultural Land Rules : बांधकामासाठी आता NA परवानगी घेण्याची गरज नाही, कशी असणार नवीन पद्धत ?

Raj Thackeray यांचे आरोप पण बंगालच्या बिनविरोध निवडणुकीविरोधात BJP ते Modi यांनी कसं रान उठवलं होतं?

Raj Thackeray यांचे आरोप पण बंगालच्या बिनविरोध निवडणुकीविरोधात BJP ते Modi यांनी कसं रान उठवलं होतं?

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Devendra Fadnavis यांनी Mohite Patil यांचा नाद केला, पण वाया गेला, भाजपला 3 मोठे धक्के!

Rajpal Yadav Arrest : Tihar Jail मध्ये Surrender, राजपाल यादव नेमकं कुठे चुकला ? | Vishaych Bhari

Rajpal Yadav Arrest : Tihar Jail मध्ये Surrender, राजपाल यादव नेमकं कुठे चुकला ? | Vishaych Bhari

RSS ला विरोध करण्याची पाच महत्वाची कारणे | RSS | Karnataka | Sambhajinagar | संघशताब्दी | Mahamtb

RSS ला विरोध करण्याची पाच महत्वाची कारणे | RSS | Karnataka | Sambhajinagar | संघशताब्दी | Mahamtb

बंजारा लोक Sant Sevalal Maharaj यांना  इतकं का मानतात ? | Vishaych Bhari

बंजारा लोक Sant Sevalal Maharaj यांना इतकं का मानतात ? | Vishaych Bhari

Nashik BJP गोंधळ, एबी फॉर्म वाटपावरून MLA seema hiray, Kailas Ahire यांच्यात जुंपली | Mahapalika

Nashik BJP गोंधळ, एबी फॉर्म वाटपावरून MLA seema hiray, Kailas Ahire यांच्यात जुंपली | Mahapalika

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]