Parbhani ZP Election : Bordikar यांची फिल्डिंग,Gutte यांच्या हट्टामुळे भाजपच स्वबळाचं स्वप्न भंगलं ?
Автор: Vishaych Bhari
Загружено: 2026-02-16
Просмотров: 12154
Описание:
#vishaychbhari #zpelection #parbhani #bjp #localbodyelection
Parbhani ZP Election : Bordikar यांची फिल्डिंग,Gutte यांच्या हट्टामुळे भाजपच स्वबळाचं स्वप्न भंगलं ?
मंडळी, नुकत्याच राज्यात पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका राजकीय दृष्ट्या खूप महत्त्वाच्या ठरल्या. 7 फेब्रुवारीला मतदान झालं आणि 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. या निकालात महायुतीनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत बहुतेक ठिकाणी आघाडी घेतली. 12 पैकी तब्बल 7 जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपनं विजय मिळवला. तर 2 ठिकाणी शिवसेना, 2 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि एका ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी सत्ता मिळवली. मात्र मंडळी, राज्यभर चांगली कामगिरी करूनही भाजपला परभणी जिल्हा परिषदेत मात्र अपेक्षित यश मिळालं नाही. यामागचं मुख्य कारण ठरलं पक्षातील अंतर्गत मतभेद. आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे भाजपचं स्पष्ट बहुमत हुकल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलीय. तर दुसरीकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्वबळावर सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला होता, मात्र रत्नाकर गुट्टे यांच्या हट्टामुळे त्यांची ही रणनीती यशस्वी ठरू शकली नाही अस बोललं जातंय. त्यामुळे आता परभणी जिल्हा परिषदेत नेमकं सत्ता समीकरण कसं तयार झालं ? भाजपला बहुमतापासून का दूर राहावं लागलं ? आणि मेघना बोर्डीकर यांनी निवडणुकीसाठी नेमकी कोणती राजकीय फिल्डिंग लावली होती ? या सगळ्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
instagram link :
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You,
( parbhani zp election, zp election parbhani, parbhani zp election result, parbhani election news, parbhani news election, mini assembly election parbhani, zp election, ratnakar gutte, mla ratnakar gutte, ratnakar gutte gangakhed, gangakhed ratnakar gutte, ratnakar gutte controversy, pankaja munde on ratnakar gutte, meghana bordikar, meghana bordikar news, mla meghna bordikar, meghana bordikar name on liquor truck, meghna bordikar video, meghna bordikar jintur, meghna bordikar speech, meghna bordikar today news, meghna bordikar latest news )
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: