Mutual Funds Investment मधून Exit कधी करायचं?। Share Market and Economy | BBC NEWS Marathi
Автор: BBC News Marathi
Загружено: 2025-07-20
Просмотров: 217119
Описание:
#bbcmarathi #investment #mutualfunds #stockmarket #sharemarket #personalfinance
म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे, त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणं चांगलं असतं असं तज्ज्ञ म्हणतात - हे आपण ऐकलेलं आहे. पण म्युच्युअल फंडात गुंतवलेले हे पैसे काढून कधी घ्यायचे? कसे? त्याची कुठली योग्य वेळ असते का? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : टीम बीबीसी
निवेदन : सिद्धनाथ गानू
एडिटिंग : निलेश भोसले
गुंतवणूक, आर्थिक संकल्पना आणि घडामोडींबद्दल वाचा - https://www.bbc.com/marathi/topics/c5...
पहा गुंतवणुकीबद्दलचे सोपी गोष्टचे सगळे व्हीडिओ - • पैशाची गोष्ट | Personal Finance
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: