भोगी विशेष झटपट तयार होणारी साधी सुटसुटीत भोगीची भाजी | भोगी स्पेशल थाळी
Автор: रेसिपी Food Lab
Загружено: 2026-01-13
Просмотров: 25
Описание:
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज बनवली आहे पारंपरिक भोगीची भाजी 🥕
वेगवेगळ्या ताज्या भाज्या, शेंगदाणे आणि गुळाची हलकी गोडसर चव असलेली ही भाजी खूपच पौष्टिक आणि चविष्ट आहे.
भोगीच्या दिवशी हमखास केली जाणारी ही खास भाजी बाजरी भाकरी, ज्वारी भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची ते पूर्ण व्हिडिओमध्ये पाहा 👇
👉 भोगीच्या दिवशी ही भाजी नाही केली तर संक्रांत अपूर्ण आहे!
व्हिडिओ आवडला तर 👍 Like, Share आणि Subscribe नक्की करा ❤️
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: