मकर संक्रांत विशेष 10 मिनिटात झटपट बनवा चिकट न होणारी खुसखुशीत आणि कुरकुरीत तीळाची वडी
Автор: रेसिपी Food Lab
Загружено: 2026-01-13
Просмотров: 20
Описание:
मकर संक्रांत स्पेशल तीळ साखरेची कुरकुरीत तीळाची वडी ही खूपच चविष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे 😋
ही वडी बनवायला सोपी असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते.
आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी कुरकुरीत, परफेक्ट तीळाची वडी कशी बनवायची ते दाखवलं आहे.
👉 ही रेसिपी नक्की ट्राय करा
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा
👉 Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका
#तिळसाखरेचीवडी
#TulachVadi
#TilSakharVadi
#MakarSankrantiSpecial
#संक्रांतस्पेशल
#TilRecipe
#TraditionalSweet
#MarathiRecipe
#IndianSweets
#HomemadeVadi
#KurkuritVadi
#ShortsRecipe
#ViralRecipe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: