Supriya Sule LIVE | VSR कंपनीच्या विमानांवर बंदी, DGCA च्या कारवाईवर सुळे समाधानी आहेत का?
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-25
Просмотров: 1840
Описание:
VSR Venture वर DGCA कडून कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत या सगळ्याची चौकशी व्हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राज्यसभेवर जाण्याबाबत देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे.
#SupriyaSule #DGCA #AjitPawarAccident #BaramatiPlaneCrash
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: