पुणे ZP निवडणूक तापली! 73 जागांसाठी 597 अर्ज, पंचायत समितीसाठी 1666 उमेदवार रिंगणात | Pune ZP
Автор: Saam TV News
Загружено: 2026-01-21
Просмотров: 351
Описание:
पुणे ZP निवडणूक तापली! 73 जागांसाठी 597 अर्ज, पंचायत समितीसाठी 1666 उमेदवार रिंगणात | Pune ZP
चार वर्षांनंतर होत असलेल्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या 73 जागांसाठी तब्बल 597 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले आहेत. विविध राजकीय पक्षांनी आणि स्थानिक नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. तसेच पंचायत समितीच्या १४६ जागांसाठी 1 हजार 666 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान आज उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, 27 जानेवारी ही माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. मोठ्या संख्येतील उमेदवारांमुळे पुणे जिल्हा परिषद निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे चित्र आहे.
Pune ZP elections, Pune Zilla Parishad nominations, Panchayat Samiti elections Pune, Maharashtra local body elections, Pune district politics, ZP election news
#pune #zpelections #panchayatsamitielections #maharashtrapolitics #localbodyelections #electionnews #saamtvnews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: