ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पनवेलमधील नवीन घरांच्या किमती 😍 | New Flat Price In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-02-27

Просмотров: 358804

Описание: पनवेलमधील नवीन घरांच्या किमती 😍 | New Flat Price In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai) #PanvelNewFlatPrice #PanvelNewPropertyRates #NewFlatRatesInPanvel #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पनवेलमधील नवीन घरांच्या किमती 😍 | New Flat Price In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

प्रदनुचा सहावा वाढदिवस आणि सेलिब्रेशन B'day 😍 | Pradnu Birthday Celebration | S For Satish | Panvel

प्रदनुचा सहावा वाढदिवस आणि सेलिब्रेशन B'day 😍 | Pradnu Birthday Celebration | S For Satish | Panvel

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला  😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला 😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

22L में  नया फ्लैट | Cheap Price Home | 1/2 BHK Flat Near Kharghar | Low Budget Homes | Navi Mumbai

22L में नया फ्लैट | Cheap Price Home | 1/2 BHK Flat Near Kharghar | Low Budget Homes | Navi Mumbai

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन फ्लॅट बघायला 😍 | New Flat In Panvel | S For Satish | Panvel, New Mumbaima

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन फ्लॅट बघायला 😍 | New Flat In Panvel | S For Satish | Panvel, New Mumbaima

आईसोबत गेलो हॉटेल माऊलीमध्ये दुपारचे ‌‌‌‌जेवायला 😍 | Mauli Hotel Lower Parel | S For Satish | Mumbai

आईसोबत गेलो हॉटेल माऊलीमध्ये दुपारचे ‌‌‌‌जेवायला 😍 | Mauli Hotel Lower Parel | S For Satish | Mumbai

Taloja phase 2 येथे रूम भाड्याने मिळेल 🏙️7000 रूम भाडे

Taloja phase 2 येथे रूम भाड्याने मिळेल 🏙️7000 रूम भाडे

घरासाठी फर्निचर बघायला गेलो आइकियामध्ये 😍 | IKEA Navi Mumbai Furniture Mall | S For Satish | Turbhe

घरासाठी फर्निचर बघायला गेलो आइकियामध्ये 😍 | IKEA Navi Mumbai Furniture Mall | S For Satish | Turbhe

आम्ही फसलो 😵तसे तुम्ही फसू नका | Do Not get Scammed😫 | Shubhangi Keer

आम्ही फसलो 😵तसे तुम्ही फसू नका | Do Not get Scammed😫 | Shubhangi Keer

#WATCH | Delhi builders attacked local fishermen in Colva.

#WATCH | Delhi builders attacked local fishermen in Colva.

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन फ्लॅट बघायला 😍 | New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Raigad)

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन फ्लॅट बघायला 😍 | New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Raigad)

आम्ही गेलो नवीन घर बघायला | 1,2BHK फ्लॅट स्वस्तात बजेटमधे कुठे मिळतात | New Flat Tour

आम्ही गेलो नवीन घर बघायला | 1,2BHK फ्लॅट स्वस्तात बजेटमधे कुठे मिळतात | New Flat Tour

अजून एक पाऊल पुढे टाकत आहे 🙂 आशीर्वाद द्या 💁#priyapawar #familyvlog #villagevlog

अजून एक पाऊल पुढे टाकत आहे 🙂 आशीर्वाद द्या 💁#priyapawar #familyvlog #villagevlog

आता घ्या पनवेल जवळ हक्काचं घर 🏠 Dream  Budget Flat In Panvel , Mi Kokani Nikhil

आता घ्या पनवेल जवळ हक्काचं घर 🏠 Dream Budget Flat In Panvel , Mi Kokani Nikhil

વડોદરા 🛍 EXHIBITION

વડોદરા 🛍 EXHIBITION

पनवेल मध्ये फक्त 20 लाखात तुमच्या स्वप्नातलं घर Panvel, Flat In 20 Lakh

पनवेल मध्ये फक्त 20 लाखात तुमच्या स्वप्नातलं घर Panvel, Flat In 20 Lakh

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

स्वप्नातील घर 28 लाखात पनवेल मध्ये 😍 | Affordable Housing Near Panvel | 1bhk To 2bhk Flats For Sale

स्वप्नातील घर 28 लाखात पनवेल मध्ये 😍 | Affordable Housing Near Panvel | 1bhk To 2bhk Flats For Sale

करंजाडे पनवेल | Exploring KARANJADE R2 / Kopar / Vadghar / Chinchpada / Panvel New Mumbai | Pranav N

करंजाडे पनवेल | Exploring KARANJADE R2 / Kopar / Vadghar / Chinchpada / Panvel New Mumbai | Pranav N

पनवेलमधील आमचे नवीन घर New Flat 😍 | आईच्या हस्ते घेतली चावी | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

पनवेलमधील आमचे नवीन घर New Flat 😍 | आईच्या हस्ते घेतली चावी | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel

आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]