ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-03-28

Просмотров: 577476

Описание: आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel #AamhiKeleNavinGharatGruhpravesh #NewHouseGruhpravesh #GruhpraveshPujaInPanvel #sforsatish

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
आम्ही केले नवीन घरात गणेश पूजन आणि गृहप्रवेश 😍 | New House Inauguration | S For Satish | Panvel

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

2025 वर्षात आमच्या सोबत हे घडलं 😊 | आयुष्यावर बोलू काही Life Lesson | S For Satish | Ambavali, Kokan

2025 वर्षात आमच्या सोबत हे घडलं 😊 | आयुष्यावर बोलू काही Life Lesson | S For Satish | Ambavali, Kokan

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

आम्ही गेलो खोपी मधील सरपण / फाटी आणायला 😍| गावचा पहिला दिवस Village First Day | S For Satish | Kokan

मण्याच्या चड्ड्या धुणाऱ्या लोकांचे लय बेकार हाल मी गाडी घेतल्यापासून दोन-चार लोकांनी जीव दिला 😂😂

मण्याच्या चड्ड्या धुणाऱ्या लोकांचे लय बेकार हाल मी गाडी घेतल्यापासून दोन-चार लोकांनी जीव दिला 😂😂

आईला ठसका लागला पाणी दिल नाही मनून दोघचे भाडन दोघभी गप बसा

आईला ठसका लागला पाणी दिल नाही मनून दोघचे भाडन दोघभी गप बसा

ОЙБААЙ ! Нашла коробки на свалке . А ТаАаМ ...Это надо видеть !Не мусорка а антикварный магазин

ОЙБААЙ ! Нашла коробки на свалке . А ТаАаМ ...Это надо видеть !Не мусорка а антикварный магазин

विठ्ठल रुक्मिणी गजर सोहळा ॥विठू माऊलींची मूर्ति आणली आमच्या घरी🙏 ॥ मोठया उत्साहात केला हरिपाठ साजरा

विठ्ठल रुक्मिणी गजर सोहळा ॥विठू माऊलींची मूर्ति आणली आमच्या घरी🙏 ॥ मोठया उत्साहात केला हरिपाठ साजरा

गणेश पूजन | Ganesh poojan | गृह प्रवेश | 14 जुलै 2023 | नवीन घर  #pragnick #Lotus808 #home

गणेश पूजन | Ganesh poojan | गृह प्रवेश | 14 जुलै 2023 | नवीन घर #pragnick #Lotus808 #home

ДОМ ЧУТЬ НЕ РУХНУЛ! 😱 НАШЛИ СЕКРЕТНЫЙ КЛЮЧ 🗝️/НАШ НОВЫЙ ГОД НА ФИЛИППИНАХ 🥂/ ЖИЗНЬ НА ОСТРОВЕ

ДОМ ЧУТЬ НЕ РУХНУЛ! 😱 НАШЛИ СЕКРЕТНЫЙ КЛЮЧ 🗝️/НАШ НОВЫЙ ГОД НА ФИЛИППИНАХ 🥂/ ЖИЗНЬ НА ОСТРОВЕ

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

मावशीच्या वाढदिवसाला आम्ही आणले गिफ्ट 😍 | Sister's Birthday Celebration | Pranju Pradnu And Mummy

मावशीच्या वाढदिवसाला आम्ही आणले गिफ्ट 😍 | Sister's Birthday Celebration | Pranju Pradnu And Mummy

गावाला आल्यावर आईने बनवला चिकन आणि कोंबडी वडे बेत 😍 | Chicken Kombadi Vade | S For Satish | Konkan

गावाला आल्यावर आईने बनवला चिकन आणि कोंबडी वडे बेत 😍 | Chicken Kombadi Vade | S For Satish | Konkan

С Новым Годом С Новым Счастьем 2026 🎊 | Семейный Влог | Эгине | Heghineh

С Новым Годом С Новым Счастьем 2026 🎊 | Семейный Влог | Эгине | Heghineh

WYBORCZA ZWALNIA PRACOWNIKÓW. KŁOPOTY MICHNIKA I AGORY

WYBORCZA ZWALNIA PRACOWNIKÓW. KŁOPOTY MICHNIKA I AGORY

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

नाताळ सुट्टीमध्ये निघालो कोकणातल्या गावाला 😍 | Kokan Bus Travelling | S For Satish | Ambavali, Kokan

“बंदरातली ताजी मासळी… एवढं स्वस्त🦐🦀😍🌊 |vlog with jivraj

“बंदरातली ताजी मासळी… एवढं स्वस्त🦐🦀😍🌊 |vlog with jivraj

🥇 После Нового года — ПУСТОЙ ХОЛОДИЛЬНИК 😳 Едем за продуктами

🥇 После Нового года — ПУСТОЙ ХОЛОДИЛЬНИК 😳 Едем за продуктами

गावाकड दिवसा बाजार आण हिकड आधांर किती ऊसीर झाला येला चलत आले मालक पीसवी घ्या 😡🤣

गावाकड दिवसा बाजार आण हिकड आधांर किती ऊसीर झाला येला चलत आले मालक पीसवी घ्या 😡🤣

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला  😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला 😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

СЕМЕЙНЫЙ УЖИН В РЕСТОРАНЕ. СЕЛЬЧАНКА В АМЕРИКЕ.

СЕМЕЙНЫЙ УЖИН В РЕСТОРАНЕ. СЕЛЬЧАНКА В АМЕРИКЕ.

😍“Solkadi Recipe | 5 मिनिटांत घरच्या घरी सोप्पी सोल कढी🥥🥤!”vlog with jivraj |

😍“Solkadi Recipe | 5 मिनिटांत घरच्या घरी सोप्पी सोल कढी🥥🥤!”vlog with jivraj |

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]