Maharashtra AVGC–XR Policy | Gaming & Animation Hub 2025 | ₹50,000 Cr Investment in Maharashtra
Автор: Niti Katta | नीती कट्टा
Загружено: 2025-09-20
Просмотров: 97
Описание:
#AVGCPolicy #MaharashtraGaming #AnimationHub #VFX #GamingIndustry #PUBG #MarvelVFX #CreativeJobs #TrendyGappa
Marvel चे सिनेमे, PUBG, Free Fire गेम्स, Netflix वरील animation series – हे सगळं आपण पाहतो.
पण जर हे कंटेंट महाराष्ट्रातच तयार होऊ लागलं तर?
या व्हिडिओमध्ये समजून घ्या:
✅AVGC–XR म्हणजे काय? (Animation, Visual Effects, Gaming, Comics & Extended Reality)
✅महाराष्ट्र सरकारचं Vision – २५० स्टुडिओज, आधुनिक Motion Capture Labs, Training Courses
✅विद्यार्थ्यांना, कलाकारांना, गेम डेव्हलपर्सना आणि Startups ना यातून नेमका काय फायदा?
✅ग्रामीण भागातील युवकांनाही मिळणाऱ्या नव्या संधी
✅महाराष्ट्र खरंच भारताचा Creative Hub होऊ शकेल का?
थोडक्यात सांगायचं तर AVGC–XR Policy म्हणजे फक्त नोकरी नाही, तर creative career करण्याची, global content तयार करण्याची संधी आहे.
पुढचा PUBG, पुढची Netflix series कदाचित पुणे किंवा नागपूरमध्येच तयार होईल!
Maharashtra AVGC XR Policy Explained, Gaming Hub Maharashtra, Animation VFX Jobs Maharashtra, 50000 Crore Investment Maharashtra, Marvel VFX India, PUBG India Gaming Industry, Maharashtra Animation Policy 2025, AVGC XR Hub Pune Nagpur, Maharashtra Gaming Startups, Trendy Gappa
.
अशाच महत्त्वाच्या विषयांवर अपडेट मिळवण्यासाठी @TrendyGappa या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेयर करायला विसरू नका !
🔗 📱आमच्या इतर सोशल मीडिया हँडल्सला फॉलो करा.
🌐 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / trendygappa
🐦 Twitter(X): https://x.com/trendygappa
धन्यवाद!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: