Niti Katta | नीती कट्टा

धोरणांच्या जगातली गुंतागुंत उलगडून सोप्या शब्दात मांडणारे व्यासपीठ म्हणजे नीतीकट्टा
सरकार, अर्थव्यवस्था, समाज आणि नागरिक यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी इथे संवाद होतो.
नीतिकट्टा मध्ये आम्ही गोंधळापेक्षा स्पष्टता महत्त्वाची मानतो.
घटनांना केवळ प्रतिक्रिया देत नाही,
तर त्यांच्या पार्श्वभूमीचा शोध घेतो.
तथ्यांवर आधारित विश्लेषण,
विचारपूर्वक भूमिका,
आणि जे राष्ट्रहिताशी निगडित आहे त्याबद्दल प्रामाणिक चर्चा.
लोकशाही फक्त मतांच्या संख्येवर नाही,
तर समजुतीच्या खोलीवरही उभी असते.

— नीतिकट्टा —
विचारशील नागरिकांसाठी
विचारांची जबाबदारी स्वीकारणारं व्यासपीठ.

Sharp Insights | Bold Opinions | Real Conversations
राजकारण, गोष्टी पडद्यामागच्या व बरंच काही

हे सर्व जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.