ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Smriti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

Автор: ABP MAJHA

Загружено: 2025-12-07

Просмотров: 89477

Описание: #abpmajha #abpमाझा #smritimandhana
smriti mandhana and palash muchhal hint at upcoming marriage cancell marathi news abp majha

२३ नोव्हेंबरला टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छलचा लग्नसोहळा सांगलीमध्ये आयोजित करण्यात आला होता. पण नेमकं लग्नादिवशीच एक विघ्न आलं आणि लग्न लांबणीवर पडलं.... त्यानंतर सुरु झाल्या उलटसुलट चर्चा.... आता हे लग्न होणार की नाही असा याच्याही चर्चा सुरु झाल्या. पण तब्बल दोन आठवड्यांनी स्मृतीनं या सगळ्याविषयीचं मौन सोडलं आणि थेट लग्न मोडल्याचं जाहीर केलं... पाहूयात या सगळ्या प्रकरणासंदर्भातला हा खास रिपोर्ट....

२ नोव्हेंबरला टीम इंडियाच्या वुमन्स ब्रिगेडनं विश्वचषक जिंकला...

या ऐतिहासिक विजयाची देशभरात जितकी चर्चा झाली

तितकीच चर्चा रंगली ती मैदानातल्या या खास सेलिब्रेशनची...

ते सेलिब्रेशन होतं... टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मानधना

आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं.....

((व्हिडीओ.... वर्ल्ड कप जिंकल्यानंतरचं पलाश-स्मृतीचं सेलिब्रेशन))

स्मृती आणि पलाश रिलेशनशीपमध्ये आहेत

हे त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून आधीच जगजाहीर झालं होतं

मात्र विश्वचषक जिंकल्यानंतर पलाशनं मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवरच

स्मृतीला लग्नासाठी प्रपोज केलं... हा व्हिडीओही तुफान व्हायरल झाला

((व्हिडीओ... प्रपोज करतानाचा))

स्मृतीनंही आपल्या सहकाऱ्यांसह एक व्हिडीओ केला

आणि सोशल मीडियातूनच लग्नाला होकारही देऊन टाकला....

((समझो होही गया... या गाण्यावरचा व्हिडीओ))

लग्नाची तारीखही ठरली...

२३ नोव्हेंबर २०२५...

स्मृतीच्याच घरी म्हणजे सांगलीमध्ये

लग्नसोहळ्याची लगबग सुरु झाली....

पाहुणे मंडळींचं आगमन झालं...

पलाशचं कुटुंब, मित्रमंडळी सांगलीत पोहोचली...

संगीत सेरेमनी झाली... हळद लागली....

((व्हिडीओ.... लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे....))

आणि लग्नाचा दिवस उजाडला....

सकाळपर्यंत तरी सगळं काही ठीक वाटत होतं...

मात्र दुपारी एक वाजल्यानंतर लग्नघरातून एक मोठी बातमी आली....

स्मृतीचे वडील अचान आजारी पडल्याची...

त्यांना तातडीन रुग्णालयात दाखल करावं लागलं...

आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं...

((व्हिज्युअल्स... अँब्युलन्स... घराबाहेरचे व्हीज))

मग वडिलांच्या तब्येतीचं कारण देत लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात आलं....

बाईट - इव्हेंट मॅनेजरचा...
((अगदी एका वाक्यात... वडिलांची तब्येत बिघडल्यानं लग्न लांबणीवर))

इथपर्यंत ठीक होतं....

पण या घटनेच्या दुसऱ्या दिवशी...

स्मृतीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन

लग्नासंबंधीच्या सगळ्या पोस्ट हटवल्या...

आणि एकच खळबळ उडाली....

आणि प्रश्न उपस्थित झाला.. स्मृती आणि पलाशमध्ये नक्की काही बिनसलं का?

((व्हिज्युअल मोंटाज.... पलाश-स्मृती... स्मृती वडिलांना भेटायला रुग्णालयात जाताना....))

सोशल मीडियात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या...

आणि त्यात पलाश आणि त्याच्या एका मैत्रिणीच्या

कथित चॅटचे स्क्रीनशॉट्स लीक झाले....

((फोटो....))

या सगळ्या चर्चा...

सोशल मीडियातून उठणाऱ्या अफवा...

या सगळ्यावर स्मृतीनं तब्बल दोन आठवड्यांनी मौन सोडलं

आणि अखेर सोशल मीडियातून हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं....

((ग्राफिक्स इन...))

'लग्न मोडलं, पण....'
-----------------------------
"गेल्या काही दिवसांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरंच बोललं जात आहे... म्हणून मला वाटलं की आता बोलायला हवं... मला काही गोष्टी खाजगीतच ठेवायला बोलण्याची वेळ आली आहे. मी काही गोष्टी खाजगीतच ठेवण्याला प्राधान्य देते पण मला आता हे स्पष्ट करायचंय की आमचं लग्न रद्द झालंय.

मला हे प्रकरण इथंच थांबवायचंय. मी तुम्हाला विनंती करते की हे प्रकरण आणखी वाढवू नका. मला देशासाठी शक्य तितकं खेळायचंय. सामने जिंकायचे आहेत आणि संघासाठी ट्रॉफी घरी आणायची आहे. तेच माझे ध्येय आहे आणि ते पुढेही राहील.."

((ग्राफिक्स आऊट...))

स्मृतीनं आपल्या भावना थेट व्यक्त केल्या...

आणि या प्रकरणाला पूर्णविराम दिला....

स्मृतीपाठोपाठ पलाशनंही पोस्ट करत याला दुजोरा दिला...

दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केलं....

((व्हिडीओ .... मैदानातील सेलिब्रेशन, प्रपोजचा व्हिडीओ.. लग्नाच्या आधीचे व्हिडीओ... हळद.... पोस्ट... दोघांचे लग्नानंतरचे व्हिज... पलाशचा एअरपोर्टवरचा व्हिडीओ...))

२ नोव्हेबर ते सात डिसेंबर....

अवघ्या महिनाभरात घडलेल्या या सगळ्या घडामोडींनी

क्रिकेट आणि बॉलिवूडविश्वातील दोघांच्या चाहत्यांना एकच धक्का दिला....

पण लग्न नेमकं का मोडलं...? याचं उत्तर मात्र अजून अनुत्तरीतच आहे....

सिद्धेश कानसेसह ब्युरो रिपोर्ट... एबीपी माझा

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Smriti & Palash Marriage : स्मृती मानधना- पलाश मुच्छलचं लग्न का मोडलं? Special Report

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Smriti Mandhana - Palash Mucchal Wedding News | लग्न पुढे ढलकलं की मोडलं? सोशल मीडियावर काय चर्चा?

Smriti Mandhana - Palash Mucchal Wedding News | लग्न पुढे ढलकलं की मोडलं? सोशल मीडियावर काय चर्चा?

Pooja More Jadhav Latest News | भाजपातून तिकीट ते माघार, पुजा मोरे कोणत्या गोष्टींमुळे ट्रोल? N18V

Pooja More Jadhav Latest News | भाजपातून तिकीट ते माघार, पुजा मोरे कोणत्या गोष्टींमुळे ट्रोल? N18V

वसईत बीजेपी चे नाराज कार्यकर्ते तिकीट विकल्याचा आरोप करताना

वसईत बीजेपी चे नाराज कार्यकर्ते तिकीट विकल्याचा आरोप करताना

उमेदवारी मिळताच नाचल्या,अर्ज मागे घेताना ढसाढसा रडल्या Pooja More; नेमका काय झाला ड्रामा? NDTV

उमेदवारी मिळताच नाचल्या,अर्ज मागे घेताना ढसाढसा रडल्या Pooja More; नेमका काय झाला ड्रामा? NDTV

KBC में Smriti Mandhana ने खुलासा किया शादी का राज और पिता का समर्थन l KBC New Episode

KBC में Smriti Mandhana ने खुलासा किया शादी का राज और पिता का समर्थन l KBC New Episode

तो Legend झालेला पाहायला आज त्याचे वडील हयात नाहीत! हे दुर्दैव! #akshaykhanna #dhurandhar #movie

तो Legend झालेला पाहायला आज त्याचे वडील हयात नाहीत! हे दुर्दैव! #akshaykhanna #dhurandhar #movie

Джиа Каранджи: Как первая супермодель мира умерла от СПИДа в 26 лет | Трагическая история иконы моды

Джиа Каранджи: Как первая супермодель мира умерла от СПИДа в 26 лет | Трагическая история иконы моды

Manoj Jarange Speech Nashik : आपण मैदानात आल्यावर कोणाला सोडत नाही; कुणाचं नाव घेतलं तर...

Manoj Jarange Speech Nashik : आपण मैदानात आल्यावर कोणाला सोडत नाही; कुणाचं नाव घेतलं तर...

1999 plane hijack case: 23 वर्षांनी अजित डोव्हालांनी अपमानाचा बदला घेतला! #zahoormistry #news #doval

1999 plane hijack case: 23 वर्षांनी अजित डोव्हालांनी अपमानाचा बदला घेतला! #zahoormistry #news #doval

At home with Smriti | The Long Off Show | EP01 | ft. Smriti Mandhana | Jatin Sapru

At home with Smriti | The Long Off Show | EP01 | ft. Smriti Mandhana | Jatin Sapru

Mary D'Costa हीच Choreographer असल्याचा दावा, ते एक ट्विट Smriti-Palash लग्नाची बातमी बाहेर कशी आली?

Mary D'Costa हीच Choreographer असल्याचा दावा, ते एक ट्विट Smriti-Palash लग्नाची बातमी बाहेर कशी आली?

AGENDA:जो पहले पहचानते नहीं थे आज लाइन में लग के मिलने के लिए इंतजार करते हैं|JEMIMAH|DEEPTI|SHEFALI

AGENDA:जो पहले पहचानते नहीं थे आज लाइन में लग के मिलने के लिए इंतजार करते हैं|JEMIMAH|DEEPTI|SHEFALI

Dhangekar यांची खेळी अन् Fadnvis यांचा फोन, नक्की काय घडलं?

Dhangekar यांची खेळी अन् Fadnvis यांचा फोन, नक्की काय घडलं?

Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी

Pramod Mahajan Story: Prakash Mahajanयांच्या विधानामुळे चर्चा प्रमोद महाजनांच्या हत्येची सगळी स्टोरी

Smriti Mandhana Wedding: स्क्रीनशॉट्स समोर Palash Muchhal ने स्मृतीला चीट केलं? चर्चा काय होतायत ?

Smriti Mandhana Wedding: स्क्रीनशॉट्स समोर Palash Muchhal ने स्मृतीला चीट केलं? चर्चा काय होतायत ?

BMC Election 2025 | Ajit Chavan Vs Sunil Shukla | उत्तर भारतीय महापौरवरून शुक्ला चव्हाण आमने सामने

BMC Election 2025 | Ajit Chavan Vs Sunil Shukla | उत्तर भारतीय महापौरवरून शुक्ला चव्हाण आमने सामने

A Day in the Life of Smriti Mandhana

A Day in the Life of Smriti Mandhana

Dhurandhar Part 2: Rehman Dakait च्या मृत्यूनंतर काय घडलं ? Uzair Baloch RAW Connection कसं लागतंय ?

Dhurandhar Part 2: Rehman Dakait च्या मृत्यूनंतर काय घडलं ? Uzair Baloch RAW Connection कसं लागतंय ?

"सुरजने आम्हाला किंमत दिली नाही..," DP संतापला | Video Inside | Dhananjay Powar | Suraj Chavan

Королю дизлайков забыли отключить комментарии... ПРОШЛОГОДНИЙ РЕКОРД СНОВА ПОБИТ

Королю дизлайков забыли отключить комментарии... ПРОШЛОГОДНИЙ РЕКОРД СНОВА ПОБИТ

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]