Smriti Mandhana Wedding: स्क्रीनशॉट्स समोर Palash Muchhal ने स्मृतीला चीट केलं? चर्चा काय होतायत ?
Автор: BolBhidu
Загружено: 2025-11-25
Просмотров: 996558
Описание:
#BolBhidu #SmritiMandhana #PalashMuchhal
स्मृती, पलश आणि त्यांचं पोस्टपोन झालेलं लग्न. इस्टाग्राम, एक्स, रेडिट आणि ऑफिस या सगळ्यांना बचत गटाच्या व्हाट्सअप ग्रुपचा फील देणारा विषय. कारण या न झालेल्या लग्नाबद्दल प्रत्येकाकडे स्वतःची थेअरी आहे. आता या थेअऱ्या कमी पडत असतानाच, काही स्क्रिनशॉट व्हायरल होतायत, या कथित स्क्रिनशॉटमधून पलश एका मुलीशी चॅटिंग करत असल्याचा, तो स्मृतीसोबत चीट करत असल्याचा दावा करण्यात येतोय. थोडक्यात इंटरनेटवर बिगबॉस सुरु झालंय. पण या सगळ्या चर्चा सुरु कुठून झाल्या ? नेमकं काय घडलं ? आणि काय घडल्याचं सांगण्यात येतंय ? पाहुयात या व्हिडीओमधून.
Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO...
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: