Amol Khune on Jarange | संबंध नसताना ३ महिने तुरुंगात टाकलं, गप्प बसणार नाही, खुणेंचा थेट इशारा
Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Загружено: 2026-02-12
Просмотров: 18877
Описание:
#beednews #amolkhune #manojjarange #marathareservation #dhananjaymunde
मी कोणत्याही नार्को टेस्ट साठी तयार आहे जरांगे पाटील यांच्यासोबत नार्को टेस्ट करायला तयार आहे. त्यांनीही तयार राहावं विनाकारण बिनबुडाचे माझ्यावर आरोप केले आहेत जरांगे पाटलांचे पूर्व समर्थक अमोल खुणे यांनी केला आहे.पाटील आणि त्यांच्या जवळ लाभार्थी टोळी आहे. पाटलांच्या मेहुण्याकडे आडमाप संपत्ती कुठून आली. चार्जसीट मध्ये काही नाही निघालं, विनाकारण मला तीन महिने आत टाकलं, माझ्या कोणत्याही चौकशा करा माझा मेंदू काढून ठेवला तरी हरकत नाही. माझा आणि धंनजय मुंडे साहेबांचा संबंध नसतानाही जोडला जात आहे. महाराजांनी सर्व जाती धर्माला सोबत घेतलं पण जाती-जाती तेड निर्माण करू नका जरांगे पाटलांना बोलताना टोला लगावला. मंगेश साबळे लोकसभा निवडून आला असता पण जरांगे पाटलांनी सपोर्ट नाही केला. विविध प्रकारचे गंभीर आरोप महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांची पूर्व समर्थक अमोल खुणे यांनी केला आहे
#BreakingNews #GoogleNews #TrendingNews #TrendingMarathiNews #MahayutiGovernment #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahavikasaghadi #Sharadpawar #UddhavThackeray #SanjayRaut #NanaPatole #RajThackeray #ManojJarangePatil #prakashambedkar #MaharashtraPolitics #MaharashtraNews #maharashtrabreakingnews #maharashtranews #MVAvsMahayuti #bjp #ncp #shivsena #shivsenaubt #vanchit_bahujan_aaghadi #mns #ncpsharadpawar #ncpajitpawar #Maharashtracm #marathinews #PMNarendraModi #rahulgandhi #SantoshDeshmukh #punenews #mumbainews #nashiknews #nagpurnews #MaharashtraNews #MarathiNews #MaharashtraTimes
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: