सावित्रीने वड प्रसिद्ध पुजीला । आम्ही या विठ्ठला तयापरी ।। १ ।।
Автор: Saint Tukavipra (संत तुकाविप्र)
Загружено: 2024-04-17
Просмотров: 266
Описание:
सावित्रीने वड प्रसिद्ध पुजीला । आम्ही या विठ्ठला तयापरी ।। १ ।।
आमुचे कुळीचा कुळधर्म हाची । विठ्ठल येकची नामकथा ।। २ ।।
प्रमाण आमुचे दैवत हे कुळ । विठ्ठल निर्मळ त्रिमूर्ति हे ।। ३ ।।
तुकाविप्र म्हणे भजावे पुजावे । आम्ही भक्तीभावे विठोबासी ।। ४ ।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: