Saint Tukavipra (संत तुकाविप्र)

पेशवेकालीन संत - संत तुकाविप्र यांचे जीवन आणि त्यांचे अमाप साहित्य जनसामान्यापर्यंत पोहोचावे म्हणून हे यू ट्यूब चॅनेल चालू केले आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती . संत तुकाविप्र यांच्या बद्दलची माहिती त्यांच्या फेसबुक पेज वर आणि विकिपीडियावर पण आहे.