ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

बहिण-भावाची जिद्द..! गवंडी कामगाराची दोन पोरं अधिकारी! माण तालुक्यातील मार्डी गाव चर्चेत

Автор: माणदेश प्राईम

Загружено: 2026-03-12

Просмотров: 14001

Описание: एका साध्या गवंडी कामगाराच्या घरातून दोन अधिकारी घडले… ही आहे जिद्द, कष्ट आणि स्वप्नांची प्रेरणादायी कहाणी.

आयुष्यभर उन्हातान्हात राबणारा बाप… हातात कायम विटा, सिमेंट आणि माती. स्वतः मात्र दहावी नापास. परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आलं नाही. पण मनात एक स्वप्न कायम जिवंत होतं – “माझी पोरं शिकली पाहिजेत… मोठी झाली पाहिजेत… अधिकारी झाली पाहिजेत.”

त्या स्वप्नासाठी या बापाने आयुष्यभर कष्ट केले. आणि आज त्या कष्टाचं सोनं झालं आहे.

नुकत्याच लागलेल्या MPSC निकालात गौतम सावंत PSI झाले असून त्यांनी महाराष्ट्रात 9 वा क्रमांक मिळवला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील थोरली मुलगी देखील मागील पाच वर्षांपासून अधिकारी म्हणून सेवा देत आहे.

ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांची घरं बांधली… त्याच गवंडी कामगाराच्या घरातून आज दोन अधिकारी घडले आहेत.

ही प्रेरणादायी कहाणी जाणून घेण्यासाठी माणदेश प्राईम टीम त्यांच्या माळरानातल्या साध्या घरापर्यंत पोहोचली आणि कुटुंबाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या.

👉 कसा होता त्यांचा संघर्ष?
👉 कसा केला अभ्यास?
👉 आणि या गवंडी कामगाराच्या घरातून दोन अधिकारी कसे घडले?

हे सगळं जाणून घेण्यासाठी ही संपूर्ण मुलाखत शेवटपर्यंत नक्की पाहा.

📺 ग्रामीण भागातील अशाच प्रेरणादायी कथा, मुलाखती आणि माणदेशातील घडामोडी पाहण्यासाठी माणदेश प्राईम चॅनलला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबा.

#MandeshiPrime #PSI #MPSC #SuccessStory #Inspiration #RuralSuccess #Satara #Maharashtra

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
बहिण-भावाची जिद्द..!  गवंडी कामगाराची दोन पोरं अधिकारी! माण तालुक्यातील मार्डी गाव चर्चेत

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

शेतकऱ्याच्या पोराची जिद्द..! ४ वेळा अपयश.. पाचव्यांदा PSI - अक्षय पोळ यांच्या जिद्दीची कहाणी

Bhaskar Jadhav On Gunaratna Sadavarte | कुठे गेले डंके की चोट? जाधवांनी भाषणात सदावर्तेंना डिवचलं

तिहेरी यश! 🏆 सैनिक स्कूल 284 मार्क्स (AIR 190) | RMS जोधपूर पात्र | नवोदयची शक्यता | पालकांचा अनुभव

मजुरीच्या घामातून दोन अधिकारी घडले.! माण तालुक्यातील दडस कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी |Mandesh Prime|

Suryakant Patil Resignation News | कोल्हापुरात Hasan Mushrif यांना मोठा धक्का

शिवरायांच्या तलवारीसाठी इंग्लंडशी नडलेले मुस्लिम मुख्यमंत्री, A. R. Antulay यांची डिटेल स्टोरी

MPSC Story | एका चपातीवर दिवस काढले,  खडतर परिस्थितीवर मात करत नकुशा बनली महसूल आणि कर सहाय्यक

I❤️नगर | IAS Rutuja Gaikwad | वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर !

IAS Harshvardhan Tidke | IAS अधिकारी हर्षवर्धन तिडके यांचा विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला... LetsUpp

Iran Vs America : US ने Kharg Island टारगेट केलं, आता इराणचा UAE च्या पोर्टवर धमाका

संक्रांतीला बायको अटक, वडील-भाऊ वारले पहिले मुख्यमंत्री Yashwantrao Chavan यांची प्रेरणादायी गोष्ट

मामाच्या मुलीचं लव मॅरेज का अरेंज बघा ☺️मुलाखत दोघांची #vlogs

बापाचं स्वप्न लेकीनं केलं पूर्ण! मयुरी जानकर यांचा PSI पर्यंतचा थक्क करणारा प्रवास.

“ST चालकांचा Night Out – लोकांना माहीत नसलेली खरी गोष्ट”

“माण-खटावच्या आमदारकीवर आबांचा डोळा - आता त्यांना मी इंगाच दाखवणार!” शिवाजी {आबा} बरकडे यांची मुलाखत

घुंगरांच्या तालावर गरिबीतून यशापर्यंत | Untold Story | Aishwarya Jadhav | Grow Motion

#इंडिया पाकिस्तान वालो अब तुम्हारी खैर नाही, मिडिया वाले जरा बरोबर दाखवा #army #indiapakistan

IPS झालेल्या प्रवीण कोळपे यांच्या गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया.. बोलताना गावकरी झाले भावुक..

१४/०३/२०२६ गॅस सिलेंडर झाला महाग | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

NEW! Ep 4658 - Colour Lagane ke Liye Kyu Ladne Lage Jetha aur Bhide|Taarak Mehta ka Ooltah  Chashmah

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]