I❤️नगर | IAS Rutuja Gaikwad | वडिलांचं स्वप्न मुलीनं केलं पूर्ण; संगमनेरची लेक झाली कलेक्टर !
Автор: I Love Nagar
Загружено: 2026-03-12
Просмотров: 13916
Описание:
संगमनेर तालुक्यातील नान्नज दुमाला येथील ऋतुजा अशोक गायकवाड हिने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या संघ लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया १०६ वी रँक मिळवत आयएएस या पदावर आपली मोहोर उमटवली आहे. तिचा एक विद्यार्थी ते अधिकारी हा प्रवास कसा झाला ते जाणून घेऊ...
#RutujaGaikwad #IAS #UPSC2025 #AIR106 #Sangamner #NannajDumala #DreamsComeTrue #StudentToOfficer #Inspiration #Ahmednagar #NagarNews #ILovenagarNews #ILovenagar
Follow Us on :
http://www.ilovenagar.com
/ ilovengr
/ ilovenagar
/ ilovenagar
/ @ilovenagar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: