ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

राज्यसभेची सहावी जागा जिंकणं म्हणजे महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे Dhananjay Mahadik I BolBhidu

Автор: BolBhidu

Загружено: 2022-05-30

Просмотров: 214653

Описание: #BolBhidu #DhannajayMahadik #SatejPatil #Kolhapur #RajyaSabhaElection

राज्यसभा निवडणूक आणि त्यातली ६ वी जागा ही राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहे. याच ६ व्या जागेवर शिवसेनेने कोल्हापूरचे संजय पवार यांना उतरवलं तर भाजपने देखील कोल्हापूरच्या धनंजय महाडीकांना तिसरा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे...त्यामुळं राज्यसभेचा सामना आता कोल्हापूरच्या दोन पैलवानांमध्ये रंगणार आहे. राज्यसभेच्या या आखाड्यात कोणते पैलवान मैदान मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. म्हणूनच हि निवडणूक इंट्रेस्टिंग ठरणारे...

बरं ही लढत फक्त निवडणुकीपुरती मर्यादित नसून महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोल्हापुरात सद्या बंटी पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व आहे...त्यात महाडिक गट कमजोर पडलाय...आता जर का महाडिकांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर धनंजय महाडिकांना राज्यसभेची ही निवडणूक जिंकणं खूप महत्वाचं आहे...त्याचं कारण स्पष्ट आहे ते म्हणजे २०१४ नंतर महाडिक गटाला उतरती कळा लागलीये. त्यामुळे खरी परीक्षा महाडिकांची आहे राज्यसभेच्या ६ व्या जागेची निवडणूक हि त्यांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे.

Rajya Sabha elections and the 6th seat are at the center of political developments. While Shiv Sena has fielded Sanjay Pawar of Kolhapur in the same 6th seat, BJP has also fielded Dhananjay Mahadik of Kolhapur as the third candidate. All eyes are on which wrestler will play in this Rajya Sabha arena. That is why this election is going to be interesting

Well, this fight is not limited to elections only, it is a question of Mahadik's existence. Bunty Patil's undisputed dominance in Kolhapur right now ... Mahadik group is weak in it ... Now if Mahadik wants to survive then it is very important for Dhananjay Mahadik to win this Rajya Sabha election ... The reason is clear that after 2014 Mahadik group The descent has begun. Therefore, the real test is Mahadik's election for the 6th Rajya Sabha seat is the election of his existence.

Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

Connect With Us On:
→ Facebook:   / ​bolbhiducom  
→ Twitter:   / bolbhidu  
→ Instagram:   / bolbhidu.com  
​→ Website: https://bolbhidu.com/

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
राज्यसभेची सहावी जागा जिंकणं म्हणजे महाडिकांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे Dhananjay Mahadik I BolBhidu

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Iran - US War मध्ये Middle East मधले देश कोणाच्या बाजूने ? Russia, China, France कोणाच्या बाजूनं ?

Iran - US War मध्ये Middle East मधले देश कोणाच्या बाजूने ? Russia, China, France कोणाच्या बाजूनं ?

Explainer Katta : Oil Tanker Attack नंतर Iran आता Strait Of Hormuz बंद करणार ? India होरपळणार #iran

Explainer Katta : Oil Tanker Attack नंतर Iran आता Strait Of Hormuz बंद करणार ? India होरपळणार #iran

Satej Patil vs Dhananjay Mahadik : कोल्हापूरमध्ये दोघांपैकी शक्तिमान कोण? | Kissa Khurchicha

Satej Patil vs Dhananjay Mahadik : कोल्हापूरमध्ये दोघांपैकी शक्तिमान कोण? | Kissa Khurchicha

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

Sanjay Raut PC LIVE |  संजय राऊत पत्रकार परिषद, कोणाला करणार टार्गेट? LIVE | Zee 24 Taas LIVE

Sanjay Raut PC LIVE | संजय राऊत पत्रकार परिषद, कोणाला करणार टार्गेट? LIVE | Zee 24 Taas LIVE

#आतली_बातमी Live : अमेरिका-इस्त्रायल आणि इराणच्या युद्धात भारताला धोका काय? Israel-Iran Conflict

#आतली_बातमी Live : अमेरिका-इस्त्रायल आणि इराणच्या युद्धात भारताला धोका काय? Israel-Iran Conflict

Khamenei च्या हत्येसाठी Donald Trump आणि Mohammed bin Salman यांचा एकत्रित प्लॅन ?Saudi चा फायदा काय

Khamenei च्या हत्येसाठी Donald Trump आणि Mohammed bin Salman यांचा एकत्रित प्लॅन ?Saudi चा फायदा काय

Dhananjay Mahadik Profile:राजकारण, व्यवसाय आणि लव्हस्टोरी; धनंजय महाडिक यांचं आयुष्य म्हणजे चित्रपटच

Dhananjay Mahadik Profile:राजकारण, व्यवसाय आणि लव्हस्टोरी; धनंजय महाडिक यांचं आयुष्य म्हणजे चित्रपटच

Explainer Katta: Ayatullah Khamenei Death नंतर Iran Israel-USA चा बदला घेणार का ? नेमका प्लॅन काय ?

Explainer Katta: Ayatullah Khamenei Death नंतर Iran Israel-USA चा बदला घेणार का ? नेमका प्लॅन काय ?

Rajaram Election मध्ये बंटी पाटलांचा कंडका पाडणाऱ्या Appa Mahadik यांचं राजकारण कुठून सुरु झालं ?

Rajaram Election मध्ये बंटी पाटलांचा कंडका पाडणाऱ्या Appa Mahadik यांचं राजकारण कुठून सुरु झालं ?

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

Pawar घराण्यातला नवा 'दादा' कोण? घराण्याचा वारसा Rohit Pawar चालवणार? | Ajit Pawar | Special Report

#Thalak_Batmya LIVE: जय पवार मैदानात, तपासावर शंका, इराण- इस्त्रायल युद्धाचं रौद्र रुप | PS1

#Thalak_Batmya LIVE: जय पवार मैदानात, तपासावर शंका, इराण- इस्त्रायल युद्धाचं रौद्र रुप | PS1

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Satej Patil यांचा संताप, Madhurimaraje यांची माघार, Kolhapur Utttar मध्ये नक्की काय घडामोडी घडल्या?

Satej Patil यांचा संताप, Madhurimaraje यांची माघार, Kolhapur Utttar मध्ये नक्की काय घडामोडी घडल्या?

Dhananjay Mahadik Speech : मागच्या वेळी गोरा गुमटा आमदार निवडून दिला,महाडिकांची टोलेबाजी  ABP MAJHA

Dhananjay Mahadik Speech : मागच्या वेळी गोरा गुमटा आमदार निवडून दिला,महाडिकांची टोलेबाजी ABP MAJHA

साखर कारखान्याची निवडणूक कशी होते ? सभासद, संचालक, चेअरमन कोण ठरवतं ? निवडणूकीची संपुर्ण माहिती

साखर कारखान्याची निवडणूक कशी होते ? सभासद, संचालक, चेअरमन कोण ठरवतं ? निवडणूकीची संपुर्ण माहिती

Rajya Sabha Eletion : कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांची संपत्ती किती | Sanjay Pawar | Devendra Fadnavis

Rajya Sabha Eletion : कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांची संपत्ती किती | Sanjay Pawar | Devendra Fadnavis

Kolhapur मधील Dhananjay Mahadik Vs Satej Bunty patil संघर्षाचा नवा अंक सुरू होणार? कोण होणार चितपट?

Kolhapur मधील Dhananjay Mahadik Vs Satej Bunty patil संघर्षाचा नवा अंक सुरू होणार? कोण होणार चितपट?

Dhananjay Mahadik Special Report: कुटं बी हुडीक... मुन्ना महाडिक! कोल्हापुरात महाडिकांचं जंगी स्वागत

Dhananjay Mahadik Special Report: कुटं बी हुडीक... मुन्ना महाडिक! कोल्हापुरात महाडिकांचं जंगी स्वागत

Satej Patil यांच्याशी पराभव होताच Dhananjay Mahadik यांचा नवा खेळ, Rajya Sabha मध्ये गुलाल उधळणार?

Satej Patil यांच्याशी पराभव होताच Dhananjay Mahadik यांचा नवा खेळ, Rajya Sabha मध्ये गुलाल उधळणार?

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]