केशवराज मंदिर |Keshvraj Mandir Dapoli | दापोली ,आसूद | Tourist places in dapoli
Автор: उनाड
Загружено: 2023-04-09
Просмотров: 1079
Описание:
#keahvrajmandir #dapoli #dapolitourist
केशवराज मंदिर |Keshvraj Mandir Dapoli | दापोली ,आसूद | Tourist places in dapoli
@sushantkashte #dapoli #keshvrajtemple
दापोलीहून साधारणपणे ७ कि.मी.अंतरावर आसूद हे गाव वसलेलं आहे. या गावाला निसर्गाने अगदी भरभरून सौंदर्य दिलेले आहे. दापोली-हर्णे मार्गावरून जाताना ६ कि.मी.वर आसूद बाग ठिकाण लागते. तेथून उजवीकडे १५ ते २० मिनिटे चालत गेल्यावर अत्यंत सुंदर असे केशवराज ( विष्णूचे ) मंदिर आहे. तेथे जाताना सुरुवातीला छोटा नदीचा पूल आहे. हा पूल पूर्वी लाकडी होता; आता सिमेंटचा बांधण्यात आला आहे. मात्र श्री.ना.पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीतून हा पूल अजरामर झालेला आहे. तो ओलांडला की वरच्या कड्यावर असणाऱ्या केशवराजपर्यंत पोहचण्याचा जो रस्ता आहे त्यावरून चालण्याचा अनुभव अविस्मरणीय असतो. नारळ, पोफळी, आंबा, काजू, इ. वृक्षांमधून निघणारी अरुंद वाट, दाट सावली, निरनिराळ्या पक्षांचे मधुर गुंजन या सर्वांमुळे तिथे मनाला मिळणारे चैतन्य
जग विसरायला लावणारे आहे. चढ असली तरी तिथे अजिबात थकवा येत नाही. एक विलक्षण मनःशांती लाभते.
गोमुखातून येणार ते पाणी १२ हि महिने पहायला मिळतं.
________________________________________________________________________________________
#dapoli #kokan #dapolikar #keshvraj #bappa #travelling #kokandarshan
#bhfyp #ratnagiri #maharashtra #kokanchi #konkan #flowers #ig #ful #palkhisohla #pinkcolorflower #shotoniphone #khedegav #gav #bailgadi #summer #mazegav #family #food #travelphotography #holiday #explore #photo #traveling #vacation #samudrapenuhpromo #azof #wizardmi #simrendar #travel #sctvsinetron
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: