|| कोकणातल्या माडाच्या ( नारळाच्या ) झाडावरील गोड ' माडी ' (नीरा)|| Make palm wine || (Nira) ||
Автор: उनाड
Загружено: 2023-09-01
Просмотров: 916
Описание:
|| कोकणातल्या माडाच्या ( नारळाच्या ) झाडावरील गोड ' माडी ' (नीरा)|| Make palm wine || (Nira) ||
कोकण म्हटलं की सर्वप्रथम नजरे समोरं येतो ते अथांग असा सागर किनारा , आणि त्या लगद असलेली ती नारळाची , उंचच उंच झाड .
हापूस आंबा , काजू गर ,भात शेती बरोबरच कोकणात केली जाणारी लागवड म्हणजे , नारळी बागा यालाच (माड) असा देखील म्हटलं जातं .
आज आपण पाहणार आहोत याचं माडा पासून बनणारी नेसर्गिक (माडी) , (निरा) .
ही आपल्या शरीरा साठी कशी आहे ?
आणि ही कशा प्रकारे तयार होते .
याचीं सर्व माहिती दिलीय आपले मित्र :- प्रथमेश भांबीड
.
.
.
.
.
.
.
.
.
#कोकण #कुडाळ #माडी #नीरा #kokan #Farm #green
Follow us on :-
Instagram :- / sushant_kashte_official
Fecebook :- https://www.facebook.com/profile.php?...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: